उत्तर महाराष्ट्र जळगांव शिक्षण

जळगाव येथील कोठारी क्लासेस चा विद्यार्थी निशांत पाटील याचे सुयश

प्रतिनिधी/ बातमीदार

कोठारी क्लासेसचे संचालक बिपीन शाह सर यांचे सहकार्य

              सेंट लॉरेन्स इंग्लिश मिडीयम स्कुल चा विद्यार्थी निशांत हेमंत पाटील हा इयता १० वी त ७९% गुण मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. तो दै. बातमीदारचे मुख्य संपादक हेमंत पाटील सर यांचा मुलगा आहे. त्यास स्कुल चे शिक्षक प्राचार्य व कोठारी क्लासेसचे संचालक बिपीन शाह सर व प्रीती मिस तसेच आई वडील यांचे सहकार्य लाभले. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0