उत्तर महाराष्ट्र जळगांव

वांजोला गावालगत गोम्भी रोडवर निलगायिला कुत्र्यांनी हल्ला करुन ठार केले

भुसावळ प्रतिनिधी :- तालुक्यातील वांजोला गावालगत गोम्भी रोडवर निलगायिला कुत्र्यांनी जखमी केल्याची घटना घडल्याने वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य व गो माता रक्षक सदस्यही तेथे जाऊन नीलगाइला घेऊन फारेस्ट डिपार्टमेंटचे कर्मचारी क़ुर्हा येथे पुढील पोस्टमार्टम व दफ़नविधि या कामासाठी घेऊन गेले.
वन्यजीव संरक्षण संस्थेचे विजय रायपुरे, गौरव शिंदे, स्काय लॅब डिसोझा, अॅलेक्स झेंडर, सतीश कांबळे, बदीपक नाटेकर, लिनत जंगले,जयेश चौधरी, रवी तायडे, दीपक वाघ,गजेंद्र तायडे, कल्पेश तायडे, व रोहित महाले, निखिल शिंदे, पीयूष  बारहाटे,आदी उपस्थित होते .

0