उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

अजगर या वन्य प्राण्यास अमानुष पणे हाताळुन प्रदर्शन केल्या प्रकरणी एरंडोल वन परीशेत्रा तर्फे आरोपीन विरुद्ध गुहा दाखल

एरंडोल प्रतिनिधी – एरंडोल वन परीशेत्रातील आव्हाणे ता.धरणगाव येतील शेतकरी जानकीराम दामोधर पाटील यांचे शेतशीवार गट न.२४ मध्ये उस तोडणी साठी आलेल्या मजुरांनी उस तोडणी करीत असताना अजगर या सापास अमानुष पणे हाताळणी करूंन त्यांची विडीव्हो क्लीप व फोटो व्हाटसउप दोरे प्रसीद केलेले आहे म्हणून त्यांना वन्य जीव सोरक्षणकायदा १९७२ चे कलम ९.९३.४९.४८/१ व ५० अन्वये वन गुन्हा नोंद करण्यात आली .२४ जुलै २०१९ रोजी सर्व आरोपींना दिवाणी व फोजदारी न्यायलय धरणगाव येथे अह्जर करण्यात आले असस्था सदर आरोपींना २६ जुलै २०१९ पर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली.
आरोपीन मध्ये निंबा त्रंबक पाटील,राजु रामदास नेतकर,किशोर प्रकाश पाटील,सुनिल एकनाथ माळचे,लहू लक्षुमन भिल सर्व राहणार उडणी दिगर पोस्ट उंदीर खडे ता.पारोळा यांचा समावेश आहे.
सधर कार्यवाही उपवनसर्वषण दिगंबर पगार विभागीय वन अधिकार उमेश वावरे यांचे मार्गदर्शना खाली सहायक वन सोरषक केशव खंड वन परीक्षक अधिकार बाळा साहेब पाटील,राजेंद्र राणे,सुनिल पाटील प्रशांत पाटील नंदकिशोर क्षीरसागर,शिवाजी माळी,जगदीश पाटील,योगेश देशमुख,भागवत तेली,कातीलाल पाटील,भगवान शिम,दिगंबर सुरळकर यांनी केली .
वन्य प्राण्यांना आयोग्य पद्धतीने हाताळून त्यांचे विडीओ क्लीप व फोटो व्हाटसउप प्रदर्शीप करूंन प्रसिदी मिळवण्याचा नवा फंडा वाढत असल्याने वन विभागाच्या या ठोस कार्यवाही मुळे होशी प्राणी प्रेमीना वचक बसणार आहे.
0