उत्तर महाराष्ट्र नंदुरबार विकास

प्रतिभा शिंदे यांची नीती आयोगाच्या CEO शी भेट

नंदुरबार – जिल्ह्याला केंद्र शासनाच्या नीती आयोगाचे CEO  अमिताभ कांत यांनी आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी शनिवार दि. 14 रोजी भेट दिली त्यावेळी लोक संघर्ष मोर्च्याच्या वतीने प्रतिभा शिंदे व गणेश पराडके यांनी जिल्ह्यातील विकासा संदर्भातील समस्या मांडण्यासाठी त्यांची भेट घेतली यावेळी खा. हिना गावित,जिल्हाधिकारी श्री भारुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा हे ही उपस्थित होते.

0