उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

शहरात स्वच्छता ही सेवा अभियान

जळगाव / प्रतिनिधी – केंद्र सरकारचे सूचनेनुसार स्वच्छ महाराष्ट्र अभिरानांतर्गत महापालिकेतर्फे महात्मा गांधी रांच्रा 150 व्रा जरंती निमित्त 02 ऑक्टोबर रोजी शहरात लोकसहभागातून प्लास्टीक गोळा करण्रासाठी ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभिरान मोठ्या प्रमाणावर राबविण्रात आले. रा अभिरानास बुधवारी सकाळी 07.00 वाजता म.न.पा.चे कार्रालरापासून सुरूवात करण्रात आली. रा वेळी मा.डॉ..उदर टेकाळे, आरुक्त मनपा जळगांव रांनी सर्व सहभागी अधिकारी व कर्मचारी वर्गास सिंगल रुज प्लास्टीकबाबत शपत दिली.
महात्मा गांधीजींच्रा 150 व्रा जरंती निमित्त जळगांव शहरात महा श्रमदानाच्रा माध्रमातून अभिरान राबविण्रात आले. रामध्रे
शहरामतून एकदाच वापरले जाणारे प्लास्टीक कारमस्वरूपी हद्दपार करणे, नागरिकांना विलगीकृत कचरा देणेसाठी प्रबोधन करणे, वर्षानुवर्षे पडून असणारे सिंगल रुज प्लास्टीक लोकसहभागातून जमा करणे, जमा होणारे सिंगल रुज प्लास्टीक पुर्नप्रक्रिरेसाठी सिमेंट फॅक्टरी, इ.ठिकाणी पाठविणे, शहरात संपूर्णपणे प्लास्टीक बंदी करणे.
रा अभिरानात शहरातील एकूण 190 प्राथमीक शाळेमधील विद्यार्थी संख्रा 19000 महाविद्यालरीन विद्यार्थी रांची 5 रेल्रांमध्रे 3000 विद्यार्थ्रांचा सहभाग, स्वरंसेवी संस्था 7 त्रातील लोकांचा सहभाग – 350 व्रक्तींचा, बचत गटातील 1490 महिलांचा रात सहभाग, एकूण 18000 नागरिकांनी स्वरंस्फुर्तीने सहभाग नोंदविला, महापालिकेचे कर्मचारी एकूण 1400
सदरचे अभिरान हे गोलाणी मार्केट (व.वा.म्रुन्सीपल मार्केट), फुले, सेंट्रल फुले मार्केट, बि.जे.नवे व जुने मार्केट, शाहु महाराज मार्केट, डॉ.आंबेडकर मार्केट, महात्मा गांधी, भास्कर, केळकर मार्केट, महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती क्र. 1 ते 4 मधील कार्रक्षेत्र, औद्योगीक क्षेत्र इत्रादी आदी ठिकाणाहून प्लास्टीक संकलन करण्रात आले. रात एकूण श्रमदान करण्रात आलेल्रा ठिकाणांची संख्रा 40 इतकी होती. महाश्रमदानातून 2850 किलो प्लास्टीक गोळा करण्रात आले. राप्रसंगी मा.आरुक्त, उपारुक्त, सर्व प्रभाग अधिकारी 1 ते 4, आरोग्र अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी रांचा सहभाग होता.

0