उत्तर महाराष्ट्र जळगांव

शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या प्रचार दौऱ्याचा खंडोबा देवस्थान फैजपूर येथून प्रारंभ

फैजपूर — रावेर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मा.शिरीष मधुकरराव चौधरी यांचे आज दि ६ रोजी सकाळी ९ वाजता फैजपूर येथील खंडोबा देवस्थान येथे खंडोबा देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दास महाराज यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून फैजपूर शहरातील बाराबलुतेदार समाजाचे प्रतिनिधीनी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचे नारळ वाढविण्यात येऊन ” येळकोट येळकोट जय मल्हार” च्या गजरात प्रचाराला प्रारंभ झाला
प्रचाराच्या प्रारंभी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी,काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील, माजी आमदार रमेशदादा चौधरी,प्रल्हाद बोंडे, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजीव पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ सुरेखा नरेंद्र पाटील,जिल्हा परिषद सदस्या डॉ नीलम पाटील,पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी,माजी पं स सदस्य विलास तायडे, माजी पं स सदस्य धनु बऱ्हाटे,डॉ प्रमोद इंगळे, मसाका संचालक रमेश रामचंद्र महाजन,अनिल महाजन,शब्बीर शेठ यावल,यावल पं स गटनेता शेखर पाटील,निळकंठ रामदास फिरके,उल्हास निंबा चौधरी, विजय प्रेमचंद पाटील,भगतसिंग पाटील,चंद्रकांत भंगाळे, जनार्दन पाचपांडे,संजीव महाजन,कीशोर बोरोले, नरेंद्र पाटिल (बापू), माजी पंचायत समिती सभापती लीलाधर विश्वनाथ चौधरी
आदिवासी समाजसेवक रमजान तडवी योगेश भंगाळे कामिल नामदार तडवी पाल,लक्ष्मण पवार,पिंटू पवार , इरफान शेठ, हयात शेठ,असगर शेठ, कलिम मेंबर, चिनावल मुस्लिम पंच,जावेद जनाब,सय्यद अकिल्उद्दीन,धनजी लढे, चतुर राणे विवरा,चिमण धांडे,किशोर चौधरी,किरण नेमाडे,बन्सी गारसे, मधुकर पाटील वनोली,रोझोदा माजी सरपंच दीपक धांडे, आमोदा सरपंच राहुल तायडे, घनश्याम जावळे, बापू पाटील कळमोदा, यावल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, रावेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेस रावेर तालुका अध्यक्ष नीलकंठ चौधरी, उपनगराध्यक्ष रशीद तडवी,काँग्रेस गटनेता कलीमखां मण्यार, माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे,नगरसेवक देवेंद्र बेंडाळे,माजी नगरसेवक शेख जफर,महेबूब पिंजारी, डॉ इम्रान शेख,रईस मोमीन,इरफान शेख, शाबाज खान, गवंडी कामगार संघटना अध्यक्ष शाकिर मलिक,पी आर पी छत्रपती सेनेचे गोपी साळी, जिल्हाध्यक्ष प्रतिभा मोरे ,सौ चंद्रकला इंगळे, तसेच पी आर पी कवाडे गट रावेर व यावल तालुका अध्यक्ष तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी कार्यकर्ते, समर्थक व फैजपूर परीसरातील नगरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान यावेळी शिरीष मधुकरराव चौधरी यांनी विकासासाठी व जनसेवेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले
———————————————————–
“प्रचार प्रारंभ नंतर देवस्थान दर्शन”
——————————————
शिरीष मधुकरराव चौधरी यांनी प्रचार नारळ नंतर फैजपूर शहरातील विठ्ठल मंदिर,अंबिका देवी मंदिर, साईबाबा मंदिर या देवस्थान ठिकाणी दर्शन घेतले तर तडवी वाडा येथील हजरत मर्दांनशाह बाबा दर्गास्थळी चादर चढवलि यानंतर वढोदा येथील सतपंथ देवस्थानचे संगीत विद्यालय येथे महामंडलेश्वर जनार्दन हरिजि महाराज यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले
” विविध समाजबांधवांच्या  हस्ते नारळ वाढविण्यात आले”
फैजपूर शहरातील विविध समाजबांधवांच्या लेवा पाटील समाज नरेंद्र पुरुषोत्तम चौधरी,मुस्लिम समाज हारून शेठ, तडवी समाज उपनगराध्यक्ष रशीद तडवी,बौद्ध समाज अशोक भालेराव,सिंधी समाज सेवाराम बालाणी, कोळी समाज धनराज कोळी,तेली समाज प्रकाश काचकुटे,मेहतर समाज प्रेम तेजकर, माळी समाज पुंडलिक माळी,साळी समाज तेजेंद्र साळी,जोगी समाज जितू मगन जोगी,कुंभार समाज प्रभाकर कापडे,भोई समाज गिरधर भोई,चर्मकार मोची समाज नाना मोची या समाजाच्या प्रतिनिधींच्या हस्ते नारळ वाहून शिरीष दादा चौधरी यांच्या प्रचाराला प्रारंभ झाला

0