उत्तर महाराष्ट्र जळगांव

तळेगाव येथे श्रींच्या मंदिरासाठी सुरेश पालवे यांच्या कडून जागा  दान

तळेगांव येथे श्री गजानन महाराज  मंदिराच्या जांगेचे फलक अनावर कार्यक्रम संपन्न
तळेगांव ता.जामनेर – येथे  सामाजिक ,धार्मिक ,दानशुर व्यक्ती म्हटले  तर पहिले नाव आठवते   श्री.सुरेशभाऊ दंगडू पालवे मनी ध्यानी नसताना गेल्या सात वर्षापासून प्रलंबीत असलेले श्री गजानन महाराजाचे मंदिर जागे अभावी लाबणीवर चालले होते.श्री.पालवे यांनी गेल्या सात वर्षापासून अंखड श्री गजानन महाराजांची फिरती आरती  जय गजानन महाराज बहुऊदेशीय संस्था तळेगांव-शेळगांव मध्ये  सुरू  आहे.भाविकांची वाढती संख्या पाहाता  श्री.सुरेश दंगडू पालवे यांनी कै.दंगडू   पालवे यांच्या स्मरणार्थ अर्धा एक  एकर  जमीन व एक इंची टुबेल (बोरवेल) जय गजानन महाराज बहुऊदेशीय संस्था तळेगांव-शेळगांवला दान दिली. व   कोजागिरी पोर्णिमेच्या शुभ दिवशी श्रींच्या  मंदिराच्या नियोजित जागेचे फलक अनावरण कार्यक्रम मोठ्या भाविक भक्ताच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी श्री कडुबा पालवे,विमलबाई पालवे व सुरेश पालवे, सौ मिराबाई पालवे ,व शालीक पालवे  यांनी श्रींची सहपत्नी महाआरती केली. व श्री सुरेश पालवे यांचा संस्थानच्या वतीने सरपंच राजु माळी यांच्या हस्ते शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष-  श्रावण         कोळी,उपध्यक्ष – डॉ.गजानन जाधव, सचिव- प्रमोद जैन सदस्य – नितीन चोरडिया ,विजय चोरडिया,लखीचंद गोरे, आत्माराम कोळी,शेषराव पवार, भागवत सुरळकर,धनराज गायके, संजय सपकाळ सह गजाननभक्त – सरपंच  राजू माळी,राजेश लोढा,डॉ.पी.ऐ बोहरा,रविद्र पाटील,अरुण पाटील,जनार्दन गुरव, जगन्नाथ नाईक ,महारू नाईक , शांताराम  कुळकर्णी,अजुण माळी,अरुण पाटील,प्रल्हाद पाटील, उदा पाटील,किरण कोळी,सुधाकर सपकाळ व तळेगांव शेळगांव भाविक भक्त  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0