मुंबई राजकीय

भाजप नेत्यांची राज्यपालांसोबत सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा

मुंबई ;- भाजप-शिवसेना महायुतीला पुन्हा सरकार स्थापनेसाठी स्पष्ट जनादेश, सत्तास्थापनेत विलंब होत असल्याने कायदेशीर चर्चेसाठी राज्यपालांची भेट घेतली, सत्तास्थापनेचा दावा केला नाही असं मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडले आहे. पत्रकार परिषदेमध्ये भाजप नेत्यांनी पत्रकारांचे प्रश्न टाळले, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबद्दलही भाजपचं मौन कायम पाहायला मिळालं. सरकार स्थापन करण्यासंदर्भात कायदेशीर बाबींवर सविस्तर चर्चा केली. पुढे काय करायचे याबाब लवकरच निर्णय घेऊ, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

भारतीय वंशाचे सिनेट सदस्य मॅगी हसन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रेव्हर्स यांनी काही महत्त्वाचे खुलासे केले. ट्रेव्हर्स म्हणाले की, वस्तुतः आयएस-के सह आयएसच्या सर्व शाखा व संघटना अमेरिकेसाठी सर्वात चिंतेचा विषय आहे. आयएस-के गटाने अफगाणिस्तान बाहेर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला आहे. जगभरात आयएसच्या २० पेक्षा जास्त शाखा आहेत. त्यातील काही शाखांमधील दहशतवादी हे हल्ल्यांसाठी ड्रोनसारख्या तंत्रज्ञानाचा वापरत करत आहेत, अशी माहिती ट्रेव्हर्स यांनी गेल्या आठवड्यात दिली होती.

0