आंतरराष्ट्रीय मुंबई राजकीय

मुख्यमंत्र्याचे काळजीवाहू सरकार राहील याचीच आम्हाला काळजी आहे – खा. संजय राऊत

मुंबई ;- अडीच वर्षांचा फार्म्युला झाला हे मला माहित नाही . देवेंद्र फडणवीसांनाही माहीत नव्हते ते त्यावेळी मातोश्रीवर नव्हते अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले . सरकार स्थापन होईपर्यंत मुख्यमंत्र्याचे काळजीवाहू सरकार राहील याचीच आम्हाला काळजी आहे, असा टोला खा. राऊत यांनी लगावला . पंतप्रधान आणि गृहामंत्री यांचा आम्ही नेहमी आदर केला आहे. गेल्या १५ दिवसांची वक्तव्ये आमची पाहू शकतात . मुख्यमंत्री हे सांगत असतील आमची सत्ता येईल त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. आम्हीदेखील सत्ता स्थापन करू शकतो असेही खा. राऊत यांनी म्हटले.

0