मुंबई राजकीय राष्ट्रीय

काँग्रेसची राज्यातील नेत्यांसोबत चार वाजता दिल्लीत बैठक

नवी दिल्ली ;- राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याबैठकीनंतर बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, “राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली आहे. त्यात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. काय निर्णय घ्यायचा यासंदर्भात राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आलं आहे. चार वाजता पुन्हा बैठक होणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल,” खर्गे यांनी सांगितलं.

0