सामाजिक

ओबीसी फौंडेशनच्या सोशल मीडिया अध्यक्षपदी अनिल पाटील

चोपडा – ओबीसी फाऊडेशन इंडिया च्या जळगाव जिल्हा अध्यक्ष(सोशल मिडिया)पदी अनिल पाटील तांदळवाडीकर ( चोपडा ) यांची निवड करण्यात त्यावेळी प्रदेशध्यक्ष नितीन पाटील व उपाध्यक्ष मंगल पाटील तसेच बी .एल .देशमुख सर , श्री माळी ,अशोक पाटील (कोषागार ) हे हजर होते व त्यांनी स्वागत केले

0