उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

तरुणीचा विनयभंग प्रकरणी जामनेरात गुन्हा दाखल

जामनेर – येथील पाचोरा रोड वरील मथाई नगरातील रहिवासी 26 वर्षीय तरुणीचा दुपारी मार्केटला शॉपिंग ला जाताना युवराज पाटील माळी वय 30 रा. इंदिरानगर त्याने तिचा हात धरून अश्लील वर्तन केल्याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल किशोर पाटील हे करीत आहेत.
3+