उत्तर महाराष्ट्र जळगांव राजकीय

वारकरी संप्रदायाकडून जामनेरात शरद पवारांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध

जामनेर :- शरद पवार यांनी त्यांच्या सभेमध्ये रामायण व महाभारत या पवित्र ग्रंथांविषयी अपशब्द वापरले. याचा निषेध करीत जामनेर तालुक्यातील सांप्रदायिक मंडळाने भजनाच्या स्वरूपाने थेट तहशिल कार्यालय पर्यंत दिंडी काढून निषेध दर्शविला आहे.तसेच तहसीलदार नामदेव टीळेकर यांना सर्व तालुक्यातील सांप्रदायिक मंडळींनी निवेदन दिले दिलेल्या निवेदनावरून योग्य ती कारवाई केली जाईल असे प्रतिपादन तहसीलदार यांनी केले.
1+