उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

जामनेरात गळफास लावून तरुणाची आत्महत्या

जामनेर :- गुरुवार दि. 4 रोजी एका तरुणाने दुपारी तीन वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी रजा कॉलेज भुसावळ रोड जामनेर येथे आत्महत्या केली. या बाबत मिळालेली माहिती अशी की,  जीवन दत्त बोलणे (वय 25) याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करीत आहे.
1+