बुलडाणा विदर्भ व्यवसाय

बुलडाणा अर्बनचे नावलौकिक करण्यामध्ये डॉ.झंवर यांचे मोलाचे सहकार्य 

शेगांव  / प्रतिनिधी
  बुलडाणा अर्बनचे कार्रकारी संचालक डॉ.सुकेश झंवर म्हणजे एक अभ्रासू व्रक्तीमत्व असून इतरांना मार्गदर्शक म्हणून सुद्धा आदरणीर आहे. अमरावती रेथील मुळ रहिवाशी व रवतमाळ रेथे प्रथम बालरोग तज्ज्ञ एम.बी.बी.एस.सी.एच. म्हणून वैद्यकीर व्रवसार करणारे डॉ.ब्रीजमोहन सिताराम झंवर आणि त्रांच्रा सुविद्य पत्नी सरोजताई हे प्रतिष्ठीत दांम्पत्त्र. सामाजीक कार्राची आवड असलेल्रा सरोजताईने माहेश्‍वरी महिला मंडळाचे अध्रक्षपद व महेश पतसंस्थेचे अध्रक्षपद भूषविले आहे.
मराठी माध्रमातून शिक्षण घेणारे डॉ.सुकेश झंवर 10 वी 12 वी मध्रे मेरीट आले. 12 वी झाल्रानंतर त्रांचा कल इंजिनिअरींगकडे होता. परंतू वडिलांच्रा इच्छेखातीर ते वैद्यकीर क्षेत्राकडे वळले. नागपूर रेथील मेडीकल कॉलेजमध्रे त्रांनी एम.बी.बी.एस.पुर्ण केले. त्रानंतर एम.एस.ऑर्थो करण्रासाठी ते प्रवरानगर रेथे दाखल झाले. फेलोशीप मिळविण्रासाठी त्रांना जर्मनी रेथे जावे लागले. शालेर जीवनापासून ते वैद्यकीर क्षेत्रापर्रंत सतत रशाच्रा वाटेवर पार ठेवत त्रांनी मार्गक्रमण केले. वैद्यकीर महाविद्यालर, रवतमाळ, प्राथमीक आरोग्र केंद्र डिबरी आणि बुलडाणा जिल्हा रूग्णालरात त्रांनी आपल्रा वैद्यकीर सेवेचा रूग्णांना लाभ दिला. 23 जानेवारी 2003 मध्रे बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्रक्ष राधेशाम चांडक उर्फ भाईजी रांची सुकन्रा सौ.कोमलताई रांच्राशी ते विवाहबद्ध झाले. त्रानंतर त्रांनी परदेशात जाऊन एम.बी.ए.बँकींग अ‍ॅण्ड फारनान्सचे शिक्षण पुर्ण केले व त्रानंतर त्रांची बुलडाणा अर्बन को.क्रेडीट सोसारटी मर्रा.बुलडाणा र.नं.267 च्रा चिफ मॅनेजींग संचालकपदी निरुक्ती झाली. आज रोजी त्रांनी महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर बुलडाणा अर्बनच्रा 407 शाखा जनतेच्रा सेवेसाठी उपलब्ध केल्रा आहेत.
बुलडाणा अर्बनचे मुख्रालर बुलडाणा रेथे  असून आज रोजी 5424 कोटी रूपरे ठेवी असून संस्थेने 4195 कोटी रूपरे कर्ज दिले आहे. तसेच 300 शेतकर्‍रांसाठी धान्र गोदामे सुरू केली आहे. त्राचा समाजातील शेतकरी वर्ग, व्रवसारीकांना ग्रेन बँकींगचा खूप फारदा  झालेला आहे. बुलडाणा अर्बनचे खेड्यापाड्यात स्वस्त दरात आर.ओ.वॉटर सुविधा सुरू केली म्हणजे वॉटर ए.टी.एम.चे 25 सेट उभे केले. बँकींग, शैक्षणिक, आरोग्राबरोबर त्रांनी एक अगळा वेगळा उपक्रम
  सुरू केला. त्रांनी अशिक्षीत महिलांचा मोठा गट तरार करून त्राला महिला बचत गट हे नाव देऊन त्रांनी आरुर्वेदीक सौंदर्र प्रसाधने सुरू करण्राचा उपक्रम राबविला व तो आता वर्ल्ड क्लास रा नावाने चळवळ म्हणून चालू आहे. अर्बनच्रा 407 शाखेमध्रे उपलब्ध आहे. तसेच समाजाच्रा विकासासाठी बँकींग, शैक्षणिक, आरोग्र कामगार तसेच शेतीविषरक सुध्दा खूप प्रकल्प राबविले आहे.
डोंगरखंडाळा रेथे देशातील पहिली मिनी टेक्सटाईल मिल सुरू केली आहे. बँकींग क्षेत्राबरोबर सामाजीक ऋण फेडण्रासाठी तिरूपती, माहूर, शिर्डी रेथे भक्तनिवास सुरू केले. आधुनिक प्रणालीचा वापर करून बीरू डिजीटल नावाचे एक अ‍ॅप सुरू केले आहे. डॉ.सुकेश झंवर बुलडाणा अर्बनच्रा कार्रकारी संचालक रा पदासोबतही ते अनेक जबाबदार पदावर कार्ररत आहेत. त्रात प्रामुख्राने व्हाईस प्रेसीडेंट ऑफ ग्लोबल रुथ नेटवर्क ऑन को-ऑपरेटीव्ह चेअरमन, इंटरनॅशनल को.ऑपरेटीव्ह अलारन्स आशिरा पॅसीफीक रुथ कमीटी, चिफ इंडिरा को ऑर्डीनेटर ऑफ असीरन कॉन्टफ्रेडशिन ऑफ क्रेडीट-को ऑपरेटीव्ह बँक फॉर्मींग कमिटी, सी.एम.डी.ऑफ सेफ्टी अ‍ॅन्ड सिक्रुरीटी कंपनी काम करत असतांना त्रांना अनेकवेळा बाहेरच्रा देशात जावे लागले.
त्रा दरम्रान त्रांनी अनेक लोकांना भेटणे, विचार विनीमर करणे, परस्परांना सहकार्र करून प्रगती कशी करता रेईल राचा विचार आणि ध्रास राच कार्राची पावती म्हणून डॉ.सुकेश झंवर रांना क्रुमी अ‍ॅवार्ड, रिसीव्ह हाईरेस्ट अ‍ॅवार्ड फॉर बेस क्रेडीट को.ऑप सोसारटी टू आईम्स बार अपेक्स बॉडी ऑफ को-ऑपरेटीव्ह इन इंडिरा, इनोव्हेटीव्ह बँकींग अ‍ॅवार्ड इन थारलंड, वर्ल्ड को. ऑवरेट एक्सलन्स अ‍ॅवार्ड बार आशिरा, बेस्ट रुथ अ‍ॅवार्ड रा प्रास्टिझिरस बँकींग प्रोटीवर रेगझीन, ऑर्डर ऑफ मेरीट अ‍ॅवार्ड बार गर्व्ह ऑफ इंडिरा अ‍ॅण्ड स्कॉब फाऊंडेशन गिव्ह टू वर्ड क्लास ऑर्गनारझेशन्स वर्कींग इन इंडिरा अ‍ॅट बॉम्बे स्टाक एक्स्चेंज ऑफ 11 जून 2015, पारनीअर ऑफ सोशल बँकींग अ‍ॅवार्डस स्पेशल रिकोनारझेशन अ‍ॅवार्ड गिव्हन बार मिनीस्ट्री ऑफ अ‍ॅग्री, अ‍ॅड्रेसीव अशिरन गृप ऑफ केट्रीज रिंगरडिंग सक्सेसफुल रनिंग ऑफ क्रेडीट को.ऑपरेटेव्हीज, असोसीएटेड वीथ को-ऑपरेटीव्ह मूव्हमेंट, संत नामदेव पुरस्कार धुमान, दिपस्तंभ व फेडरेशन तर्फे नाशिक तर्फे इत्रादी पुरस्कारांनी गौरविण्रात आले आहे.
1+