शिक्षण

शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन मधील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनला विद्यार्थ्यांचा पाठींबा 

कॉलेज मध्ये अध्यक्ष व प्राचार्य च्या विरुद्ध घोषणा बाजी !! चोपडा – येथील शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन  (पॉलिटेक्निक)मधील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतन व इतर प्रलंबित समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले असून गेल्या दोन दिवसांपासून शिवाजी चौकात बेमुदत धरणे आंदोलनाला प्राध्यापक व कर्मचारी बसल्याने आज पॉलिटेक्निक च्या दिडशे -दोनशे विद्यार्थ्याच्या अन्याय ग्रंस्त कर्मचाऱ्यांना   पाठींबा देण्यासाठी  कॉलेज मध्ये आंदोलन […]

राजकीय

सत्तेची मस्ती आलेल्या भाजपाला खाली खेचा – संग्राम कोते पाटील 

पारोळा – शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपा सरकार किती उदासीन असुन फसवी कर्जमाफी , बोंडअळी अनुदान, सुशिक्षित बेरोजगारी  , महिला वर होणाऱ्या अत्याचारात वाढ , भाववाढ गगणाला भिडली आहे.मोर्चा , आंदोलन ,निदर्शने राज्यात होत आहे मात्र या सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे साडे चार वर्षाप्या कार्यकाळात भाजपा – सेनेला सत्तेची मस्ती आलेली आहे . त्यावी मस्ती जिरवयाची […]

सामाजिक

महिला सक्षम असली तर निश्चितच यशस्वी- पी पी गोसावी

नवापूर –  महिला‌ ही उत्तम गृहिणी असून घरातील आर्थिक नियोजन व्यवस्थित करतात म्हणूनच या संस्थेने महिला बचत गटांना अर्थ सहाय्य करून सक्षम होण्यासाठी हातभार लावला महिला सक्षम असली तर निश्चितच यशस्वी होतात असे प्रतिपादन सहाय्य गट विकास अधिकारी पी पी गोसावी यांनी नगर भवनात आयोजित कार्यक्रमात केले येथील नव्या दिशा व ग्रमाणी कूटा यांच्या संयुक्त […]

राजकीय

माजी मंत्री आ.एकनाथराव खडसेंच्या वाढदिवसानिमित्त दिपाली गृप तर्फे विविध सामाजिक उपक्रम

फैजपूर – माजी महसूल मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या ६६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील खान्देश नारी शक्ती गृप च्या अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या सौजन्याने पि.वाय.चौधरी विद्यामंदिर येथे भव्य मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री.बी.के.काका चौधरी-प्रदेश भा.जा.पा. सदस्य हे होते. तसेच प्रमुख मान्यवर सौ.महानंदा होले, नगराध्यक्षा फैजपूर, नगरसेविका […]

आंतरराष्ट्रीय

ढेकू खुर्द येथे आ. शिरीष चौधरी यांनी स्वखर्चातून उभारले शिवरायांचे भव्य स्मारक

आमदारांच्या हस्ते थाटात लोकार्पण, गावातील तरुणांची झाली स्वप्नपूर्ती अमळनेर – तालुक्यातील ढेकू खु. येथे आ. शिरीष चौधरी यांनी तरुणांच्या इच्छापूर्तीसाठी स्वखर्चातून गावात भव्य असे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारल्याने या स्मारकाचे आ चौधरींच्या हस्ते थाटात लोकार्पण करण्यात आले.यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त करताना हे शिव स्मारक केवळ गावाच्या शोभे पुरता ना राहता तरुणांनी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर […]

क्रिडा

टिटवाळयाच्या खेळाडूंनी पदके लुटून साजरी केली गोकुळअष्टमी

टिटवाळा – जैनेंन्द्र सैतवाल                   क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे यांच्या मान्यतेने महाराष्ट्र युवा संघ कल्याण यांच्या वतीने, २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून, रविवार, दिनांक २ सप्टेंबर २०१८ रोजी श्री. वाणी विद्याशाळा, खडकपाडा, कल्याण येथे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे […]

शिक्षण सामाजिक

श्री क्षेत्र शिवशक्ती संस्थेने शालेय साहीत्य देवुन सामाजिक बांधिलकी जोपासली-दलपत जाधव

 पारोळा / संजय पाटील आश्रमशाळेतील 350 विद्यार्थांना मोफत शालेय साहीत्य श्री क्षेत्र शिवशक्ती बहुउद्देशीय संस्थेने देवुन सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे मनोगत वसंतनगर तांडा चे माजी सरपंच दलपत धर्मा जाधव यांनी केले. तालुक्यातील कंवरजी नाईक प्राथमिक आश्रमशाळा वसंतनगर(तांडा) येथे संस्थेच्या वतीने विद्यार्थांना मोफत शालेय साहीत्य देण्यात आले. यावेळी पोलीस पाटील विकास करतार जाधव,प्राचार्य डी एम पाटील,मुख्याध्यापक […]

आरोग्य

गर्भावास्थेमध्ये महिलांनी कोणते मसाले खावेत

एखादी महिला गर्भावास्थेमध्ये असताना तिने काय खावे, काय खाऊ नये या बद्दल तिला निरनिराळे सल्ले सतत दिले जात असतात. अनेकदा, मसालेदार पदार्थ या नाजुक अवस्थेमध्ये टाळायला हवेत असा ही सल्ला ऐकायला मिळत असतो. खरेतर सर्वच मसाले गर्भावास्थेमध्ये टाळण्याचे काही कारण नाही. मात्र काही मसाले या अवस्थेमध्ये आवर्जून टाळायला हवेत, कारण यांचे दुष्परिणाम महिलेवर होऊन तब्येतीच्या […]

आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय

भारतात विमानाचा प्रवास रिक्षापेक्षा स्वस्त – जयंत सिन्हा

नवी दिल्ली – देशात उडलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दराच्या भडक्यामुळे केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर टीका होत असतानाच केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री जयंत सिन्हा यांनी एक वेगळाच तर्क लावला आहे. आजच्या घडीला विमानाचा प्रवास ऑटो रिक्षाच्या प्रवासापेक्षा कमी पैशात होतो, असे त्यांनी म्हटले आहे. रिक्षाने देशात प्रवास करतांना प्रति किमी ५ रुपये खर्च करावे लागतात. पण […]

राजकीय

दहीहंडी बक्षिसाची रक्कम केरळ पुरग्रस्तांना

एरंडोल/ प्रतिनिधी येथील सालाबादाप्रमाणे मरीमाता चौक येथे दहींडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी दहीहंडी कार्यक्रमाची शहरातील सर्वोच्च बक्षिसाची रक्कम ही केरळ येथील पुरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे व उपनगराध्यक्षा छाया दाभाडे व परिवाराकडून हे बक्षिस दिले जाते. विविध स्तरातून कौतुक-यावर्षी अकरा हजार अकाराशे अकरा रुपये बक्षिस रक्कम […]