गुन्हा जळगांव

पाचोरा अपघातात ग्रामविकास अधिकारी जागीच ठार ; डिव्हायडर ने घेतला पहीला बळी

पाचोरा – भडगाव रोडवरील निर्मल उद्यान च्या लगत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ग्रामविकास अधिकारी स्व. जे. बी. सोनवणे(५६) यांना निर्मल इंटरनेशनल स्कुल बस चा धक्का लागताच ते मागिल चाकात गेल्याने जागीच ठार झाले. दुर्दैवाने त्यांच्या पत्नी देखिल घटनास्थळी आल्याने त्यांनी एकच हंबरडा फोडला.मयत ग्रामविकास अधिकारी जे. बी. सोनवणे हे भडगांव तालुक्यातील आमडदे येथे ड्युटी करून आले […]

नंदुरबार राजकीय

तळोदा व शहादा पालिके प्रमाणे विजय पं. स. व जि. प. विजय मिळेल

तळोदा  – तळोदा  व शहादा नगर पालिकेत जसा विजय मिळविला तसाच विजय पंचायत समिती व जिल्हापरिषदेत मिळेल . अशी खात्री आहे. या जिल्ह्यातील भाजपा अंतर्गत कुरबुर ही  परिवारांतर्गत भांडण आहे . त्यात कोणत्याही काँग्रेसवाल्यानी  लक्ष देण्याची गरज नाही.भाजपाच्या कार्यकर्त्यांचे एकच लक्ष असायला पाहिजे ते म्हणजे या तालुक्याचा व जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे .माझ्या आमदारकीच्या काळात […]

जळगांव राजकीय

राष्ट्रवादीच्या डॉक्टर्स सेल जळगाव तालुकाध्यक्षपदी डॉ. सुधाकर पाटील

जळगांव – राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या डॉक्टर्स सेल जळगाव तालूकाध्यक्षपदी म्हसावद येथिल डॉ सुधाकर माधवराव पाटील यांची आज नियुक्ती करण्यात आली . मा.पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर व डॉक्टर्स सेल जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन पाटील यांच्या हंस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले . यावेळी जिल्हा बॅकेचे माजी संचालक वाल्मिक पाटील , महिला प्रदेश सरचिटणीस सौ. मंगलाताई […]

नोकरी

गुलाबराव देवकर फाऊंडेशनतर्फे भव्य नोकरी महोत्सव 

जळगांव / प्रतिनिधी जळगाव ग्रामिण विधानसभा मतदार संघातील जळगाव व धरणगांव तालुक्यातील बेरोजगार तरुणांसाठी आज व उद्या असे 2 दिवसीय भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले आहे.  गुलाबराव देवकर फाऊंडेशनच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना देवकर यांनी सांगितले की, नोटाबंदीनंतर सर्वत्र […]

शिक्षण

अंगणवाडीतील मुलांना शेवया खाल्यामुळे विषबाधा

अध्यक्षांच्या दालनात रवी देशमुखांनी उपटले तडवींचे कान आसोदा / प्रतिनिधी जळगांव तालुक्यातील आसोदा येथील बौध्दवाडा वार्ड क्र. 2 मधील अंगणवाडीमधील 3 विद्यार्थ्यांना शेवया खाल्यामुळे उलट्या होवून विषबाधेची गंभीर घटना आसोदा येथे गुरुवार दि. 6 रोजी घडली. एकीकडे जि.प.तील शेवया प्रकरण वादग्रस्त असतांना आसोद्यातील या घटनेने जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील मुलांचे जीवन धोक्यात असल्याची शक्यता जोर धरीत आहे.सरपंच […]

ठाणे सामाजिक

टिटवाळयात अंजनी एच पी गॅस एजन्सीचे चालते फिरते गोडाऊन

टिटवाळयात केव्हाही होऊ शकतो स्फोट सर्रासपणे गॅस सिलिंडर च्या गाड्या रोज शाळेजवळच उभ्या असतात टिटवाळा – (जैनेंन्द्र सैतवाल ) येथील अंजनी एच पी गॅस एजन्सीच्या ग्राहकांच्या लेखी तक्रारी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडे आल्या मुळे अंजनी गॅस सर्विस व त्यांच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाबाबत व अनागोंदि कारभारावर त्वरीत अंकुश घालण्याबाबत निवेदन देण्यात आले. या गॅस एजन्सीचे ग्राहक खूप त्रासले असून […]

नंदुरबार शिक्षण

दोंडाईचा – येथील हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्यु.कॉलेज दोंडाईचा येथील कलाशिक्षक मुकेश डहाळे यांना जनकल्याण सेवा संस्था-कोल्हापूर यांचेतर्फे ‘ राज्यस्तरीय कलारत्न ‘ पुरस्काराने गौरविण्यात आले. सदरचा पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच कोल्हापूर येथे संपन्न झाला. याप्रसंगी कोल्हापूर येथील महापौर सौ.शोभाताई बोन्द्रे, डेप्युटी कमिशनर वैशाली काशीद, शिक्षण समितीचे सभापती अशोकराव जाधव, जेष्ठ किर्तनकार भगवानजी कोकरे महाराज -चिपळूणकर […]

जळगांव राजकीय

निंभोरा ग्रामपंचायतीच्या वर्तमानपत्रातील वृत्ताने ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ

निंभोरा सरपंच डिगंबर चौधरी यांची ग्रामपंचायतीत पत्रकार परीषद निंभोरा ता:रावेर – येथील ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व अधिकारी यांच्यातील वाद सलग दोन दिवस चव्हाट्यावर आल्याने वर्तमानपत्रात या संदर्भातील सरपंच-उपसरपंच वादाचे वृत्त प्रसारित केले होते.या वृत्तामुळे ग्रामप्रशासनात एकच खळबळ उडाली. या संदर्भात खुलासा देण्यासाठी सरपंच डिगंबर चौधरी यांनी पत्रकार परिषद बोलविली.यावेळी सरपंच डिगंबर चौधरी यांनी उपसरपंच सुभाष महाराज […]

राजकीय

आ. राम कदम यांनी माफी नको राजीनामाच द्यावा

शिवसेना व महिला आघाडीतर्फे निषेध व निवेदन  भुसावळ दि . ६ (सा.वा )- मुंबई येथे  लग्नासाठी मुली पळवून आणण्याची भाषा करणाऱ्या भाजपा आमदार राम कदमांवर समाजाच्या सर्वच स्तरातून टीका होत आहे.  राम कदमांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, यापुढे कोणत्याही पक्षानं त्यांना उमेदवारी देऊ नये, राम कदम, छिंदम आणि परिचारक हे एकाच माळेचे मणी आहेत. राम कदम, छिंदम […]

शिक्षण

मानवाधिकार परिषदेकडून प्रा. राजेंद्र ठाकरे यांना शिक्षण तज्ञ पुरस्कार

फैजपूर – येथील धनाजी नाना महाविद्यालया तील व्यावसायिक अर्थशास्त्र व बँकिंग विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र ठाकरे यांना अंतर्राष्ट्रीय मानवाधिकार परिषदेकडून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ शिक्षणतज्ञ पुरस्काराने देण्यात आला प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र ठाकरे हे धनाजी नाना महाविद्यालयात गेल्या तीस वर्षापासून अध्यापन करीत असून गेल्या अनेक वर्षापासून ते दलित आदिवासी अल्पसंख्यांक भटके ओबीसी यांच्या प्रश्नांवर […]

शिक्षण

आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार व सन्मान सोहळा संपन्न

नवापूर : भारतीय पत्रकार संघ (AIJ) आयोजित आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार व सन्मान सोहळा दि. 5 सप्टेंबर रोजी मोठया उत्साहात संपन्न झाला, या सोहळ्यात प्राथमिक शिक्षक राजेंद्र अमृत नेरकर यांच्यासह 35 उत्कृष्ट व कार्यसिद्ध शिक्षकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र पत्रकार कल्याणनीधीचे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार श्री.रविंद्र बेडकिहाळ, […]