मुंबई राजकीय

आता महाराष्ट्रानंतर गोव्यात राजकीय भूकंप होईल; खा. संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

देशभरात भाजपाविरोधात आघाडी उघडण्यात येणार मुंबई : महाराष्ट्रात सत्तापालट केल्यानंतर शिवसेनेने आपला मोर्चा गोव्याकडे वळवला असून महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार शिवसेनेसोबत येणार आहेत. गोव्यात आलेले भाजपा सरकार जनतेला वादळे नसून भाजपा सरकार धोक्यात येईल फक्त गोव्यातच नव्हे […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव

तातडीने रुग्णवाहिका आणि उपचार न मिळाल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाला ठोकले कुलूप मुक्ताईनगर ;- जिल्ह्यात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिनी सेवेचे तीन तेरा वाजले आहे. रुग्णवाहिकेची सेवा मिळत नसल्याने येथील एका १२ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज २८ रोजी घडली. यामुळे संतप्त झालेल्या जामावाने रुग्णालयालाच कुलूप ठोकले. रुग्णवाहिका व वैद्यकिय अधिकारी, उपचार उपलब्ध न झायामुळे अनेकांना जिव गमवावा लागला आहे. मोसिन शहा सांडू […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव मुंबई राजकीय

उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

मुंबई (वृत्तसंस्था);-  शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की.. असे म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ आज उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्क मैदानावर घेतली. शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा पार पडला. […]

उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

विरावलीच्या तरुणाची विषारी औषध घेऊन आमहत्या

जळगाव;-  यावल तालुक्यातील विरावली येथील २८ वर्षीय तरुणाने गुरुवारी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. या घटनेमागचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. कोमलसिंग बळीराम पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे. कोमलसिंग हा अविवाहीत तरुण होता. गुरूवारी सकाळी 9 वाजता त्याने राहत्या घरात विषारी औषध घेतले. यामुळे अत्यवस्थ झालेल्या कोमलसिंग याला कुटुंबियांनी सुरूवातीला यावल येथील ग्रामीण रुग्णालयात […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव

आर.सी. बाफना ज्वेलर्सचे ८० कॉम्प्यूटर हॅक करून हॅकरने मागितली ८० लाखांची खंडणी

जळगाव शहरात खळबळ जळगाव;- शहरातील सुप्रसिद्ध आर.सी.बाफना ज्वेलर्सच्या जळगाव मुख्यालयातील 80 कॉम्प्युटर अज्ञात व्यक्तीकडून हॅकर्सने हॅक करून 980 डॉलर्स म्हणजेच ६० लाखांची खंडणी मागितली आहे खंडणीची मागणी केल्याची तक्रार शनीपेठ पोलीसात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. शहरातील अग्रगण्या गणले जाणारे आर.सी. बाफना ज्वेलर्सचा महत्वाचा डेटा अज्ञात हॅकर्सने हॅक केला आहे. दरम्यान […]

उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय तरूण गंभीर

जळगाव;- अहमदाबाद येथील तरूण रेल्वेने भुसावळकडे जात असलेल्या धावत्या रेल्वेतून कांचन नगरजवळ पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. कांचन नगर येथील रहिवाश्यांनी खासगी वाहनाने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे. याबाबत माहिती अशी की, सकाळी 9 वाजता जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वेने 35 ते 40 वर्षीय प्रवास करत असतांना धावत्या […]

उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

दारू पिण्यासाठी पैसे न देणाऱ्या तरुणाच्या डोक्यात रॉड टाकून निर्घृण हत्या

सोनवद ते पथराड रस्त्याच्या पाटचारी जवळील घटना ; दोघांना अटक जळगाव – दारुसाठी पैसे न दिल्याने संतप्त दोन तरुणांनी पाळधी येथील ३० वर्षीय तरुणाची डोक्यावर लोखंडी राँडने प्रहार करुन हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री ९ ते १२ वाजेच्या सुमारास सोनवद ते पथराड रस्त्याच्या पाटचारी जवळ घडली असून गावात खळबळ उडाली आहे . ज्ञानेश्वर उर्फ मुकेश […]

उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

विजेच्या धक्क्याने पाणीपुरी विकणाऱ्या युवकाचा मृत्यू

जळगाव;- पिण्याचे पाणी भरण्यासाठी विदयूत मोटारीला नळी लावत असताना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बिमलेश श्याम कुमार (वय-२८) रा. उनमात जि. इटारसी ,  ह.मु. सम्राट कॉलनी, लक्ष्मी कॉलनी जवळ असे मृत तरुणाचे नाव आहे. बिमलेश श्याम कुमार हा पाणी […]

उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

डीकसाई येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह तापी नदीत आढळला

जळगाव ;- तालुक्यातील डीकसाई येथे राहणाऱ्या १९ वर्षीय तारूंनाच तापी नदी पात्रात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि सीतारामभावसिंग बारेला वय १९ हा विदगाव येथे मंगळवारचा बाजार असल्याने बाजारात जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडला होता . मात्र दोन दिवस उलटूनही तो परत न आल्याने त्याच्या वडिलांसह नातेवाईकांनी […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव राजकीय

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे हृदयविकाराने निधन

जळगाव ;- भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा दूध संघाचे संचालक उदय वाघ (वय ५४ ) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने अमळनेर येथे निधन झाले. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता अमळनेर येथील निवासस्थानी त्यांना अचानक छातीत दुखू लागले व ते खाली कोसळले. त्यांना तातडीने डॉ. निखिल बहुगुणे यांच्या हॉस्पिटलला दाखल करण्यात आले, मात्र त्याठिकाणी डॉक्‍टरांनी त्यांना […]

आंतरराष्ट्रीय जळगांव सामाजिक

डॉ. यशोवर्धन काबरा ह्यांचे इटली येथील जागतिक परिषदेत प्रबंध सादर

इटली ;– इंटरनॅशनल होमियोपॅथिक मेडिकल सोसायटी (लीगा मेडिकोरम होमिओपथीका इंटरनॅशनलिस) या होमियोपॅथिक डॉक्टरांच्या सर्वात मोठ्या कॉन्फरन्सचे इटली येथे आयोजन करण्यात आले होते. डॉ. काबरा यांनी “होमियोपॅथिक औषधांची पांढरे डागांमध्ये असलेली परिणामकारकता” यावर संशोधन केले आहे. त्यासाठी डॉ. यशोवर्धन काबरा यांना सोरेनटो, इटली येथे आमंत्रित करण्यात आले होते. होमिओपॅथी उपचार पद्धतीने पांढरे डाग पूर्णपणे बरे होऊ […]