मुंबई शिक्षण

कल्याणची कु.वैभवी चव्हाण हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

  कल्याण  (इम्तियाज खान ) कल्याणच्या नेतेवली येथील सिद्धार्थ विद्यामंदिरची विद्यार्थिनी कु. वैभवी विलास चव्हाण हिची आटया-पाटयाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. १८ ते २० सप्टेंबर या कालावधीत नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय आटया-पाटया अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे जिल्हा मुलींच्या संघाने कर्णधार कु. वैभवी चव्हाण , हिच्या नेतृत्वाखाली तृतीय स्थान पटकाविले. या कामगिरी च्या जोरावर […]

आरोग्य मुंबई

मुरबाड च्या किशोर गावामध्ये डेंग्यूच्या साथीच्या अफवेने घबराट मुरबाड – मंगल डोंगरे मुरबाड शेजारील किशोर गावामध्ये ताप व रक्तातील प्लेट लेट कमी असणारे रुग्ण आढळल्याने हि डेंग्युची लक्षणे असल्याने लोकांमध्ये डेंग्यु रोगाची साथ पसरल्याची अफवेने घबराट पसरली आहे. मात्र किशोर गावातील १० लोकांच्या रक्ताचे नमुने ठाणे येथे तपासणी साठी पाठवले असता फक्त एका इसमाच्या रक्ताच्या […]

जळगांव राजकीय

जळगांव मनपाच्या महापौर पदी सिमाताई भोळे

जळगांव – येथील मनपाच्या महापौरपदी सौ. सीमाताई भोळे यांची निवड झाल्याने शुभेच्छा देतांना ‘दै.बातमीदारचे संपादक हेमंत पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिरुडे सोबत आ.राजूमामा भोळे 0

आरोग्य जळगांव

चिमुकल्यांच्या जीवां ‘शी’ खेळणारा व्यवहार थांबेल काय?

जिल्हा परिषद प्रशासन ढिम्म ; कठोर उपाय योजनांचे ‘दिवे’कर तील का उजेड? जळगांव / प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने इयत्ता 1 ली  ते 8 वी पर्यंत शिकणार्‍या विद्यार्थ्याना शाळेतच पोषण आहार देण्याचे सुरु केल्यानंतर अनेक गैरप्रकार समोर आले आहेत. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील पोषण आहाराच्या विषयाने तर राज्य गाजले आहे. मात्र तरीही जिल्हा परिषद प्रशासन,पदाधिकारी आणि राजकारणी या […]

ठाणे सामाजिक

कल्याण येथे अभियंता दिन उत्साहात साजरा

कल्याण – ( जैनेंन्द्र सैतवाल )शिक्षक दिन, बाल दिन, मातृ दिन असे बरेच दिन आपण साजरे करीत असतो. त्यातीलच बऱ्याच नागरिकांना माहीत नसलेला दिन म्हणजे “अभियंता दिन “. नुकताच १५ सप्टेंबर २०१८ रोजी कल्याण येथील विश्राम गृह येथे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे “अभियंता दिन” आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी कार्यकारी अभियंता प्रदीप दळवी यांनी उपस्थित […]

बुलडाणा सामाजिक

रिडिंग न घेता बिल देणार्‍या एम एस इ बी  च्या बिबी कार्यालयावर शेतकर्‍यांचा आक्रोश

बिबि/ राजू खार्डे वझर आघाव येथे बोगस रिंडीग घेवुन घरगुती विद्युत पुरवठा व तसेच शेतातील विद्युत पुरवठा चे बिल लाखाच्या वर दिलेजात  आसल्याची माहीती वझरआघाव येथील सरपंच रामेश्‍वर आघाव यांनी फोन वरुन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव विनोद भाऊ वाघ यांना दिली असता त्यानी लगेच बिबी येथील  MSEB ऑफिस मध्ये धाव घेवुन सं.अभियतां. पि जी […]

जळगांव व्यवसाय

स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल लवकरच भांडवली बाजारात

जळगांव – (प्रतिनिधी) जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम व सहकार्‍यांच्या सामुहिक प्रयत्नांनी स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रिज लिमिटेड ही कंपनी भांडवली बाजारात प्रवेश करीत आहे. स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रिज लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर दिपक सुरेश चौधरी यांनी बी.ई., इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनचे शिक्षण घेतले. स्पेक्ट्रम ही कंपनी आजमितीला इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल व इरिगेशन कंपन्यांना लागणार्‍या अनेक प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती करून त्यांना ती […]

जळगांव सामाजिक

‘लोकराज्य’ चा छत्रपती शाहू महाराज विशेषांक प्रकाशित

जळगाव, दि. 13 – लोकराज्य मासिकाचा सप्टेंबर महिन्याचा अंक हा शैक्षणिक क्रांतीचे जनक : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनाचे विविध पैलू मांडणारा अंक असून या अंकाचे प्रकाशन ऐनपूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्रीराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, रावेरचे तहसीलदार विजयकुमार ढगे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे, महाविद्यालयाचे प्राचार्य […]

जळगांव व्यवसाय

जैन इरिगेशनने अधिग्रहित केली कॅलिफोनिर्यातील इटीवॉटर कंपनी

नव तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडेल – अनिल जैन जागतिक पातळीवर लौकिक प्राप्त केलेल्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या इरिगेशन इन्कॉर्पोरेटेड (आयएनसी) या अमेरिकेतील उपकंपनीने 5 सप्टेंबरला फ्रेस्नो, कॅलिफोर्निया येथील इटीवॉटर ही कुशल सिंचन तंत्रज्ञान कंपनी अधिग्रहित केली आहे. इटीवॉटर ही कंपनी पाणी टंचाईबाबत ग्रामीण ते जागतिक समस्या सोडविण्याचे काम करते. परीपूर्ण क्लाऊड-बेस्ड प्लॅटफॉर्म असलेली ही […]

जळगांव सामाजिक

निंबोळ येथे गुर्जर दिन उत्साहात साजरा

निंबोळ,ता.रावेर- येथे आंतरराष्ट्रीय गुजर दिनानिमित्त गुर्जर सम्राट  राजा मिहीर भोज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी प्रभाकर पाटील, सचिन पाटील, राहुल पाटील, सतिष पाटील, विजय पाटील, योगेश पाटील, कुंदन पाटील, भरत पाटील, निलेश चौधरी आदी समाजबांधवांची उपस्थिती होती. 1+

जळगांव सामाजिक

चोपडा येथे गुर्जर दिन साजरा

चोपडा  / प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय गुर्जर दिन बुधवार दि. 12 रोजी येथील हॉटेल श्रीनाथ प्राईड येथे साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील गुर्जर समाज बांधवांची उपस्थिती होती. राजा मिहीर भोज यांच्या जयंती निमित्ताने हॉटेल श्रीनाथ प्राइड 8.30 वाजता कार्यक्रम सुरु झाला. सुरुवातीला दिप प्रज्वलन व माल्यार्पण सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर श्री मनोज सर,चंद्रशेखर दादा […]