आंतरराष्ट्रीय

शिरपूर पिपल्स बँकेचा भोंगळ कारभार ; खातेदारांसह इतरांनाही होतोय त्रास

जळगाव :- शिरपूर पिपल्स को ऑप बँकेत सुमारे एक वर्षापासुन खाते असलेल्या सत्तार शबुद्दिन पिंजारी नामक ग्राहकाला एटीएम कार्ड मिळाण्यासाठी वारंवार बँकेच्या चकरा माराव्या लागत आहे. याबाबत त्याने आतापर्यत कितीतरी वेळा बँकेकडे तक्रार केली आहे. आवश्यक तो फॉर्मही दोनवेळा भरून दिला आहे. मात्र तरीही अद्याप या ग्राहकाला एटीएम देण्यात आलेले नाही. यामुळे या ग्राहकाला नाहक […]

आंतरराष्ट्रीय

भुसावळातील फसवणूक करणाऱ्या राम अवतरला अटक

भुसावळ प्रतिनिधी :- येथील रहिवासी मलकापूर गुन्ह्यातील फसवणूक करणाऱ्या आरोपी नामे राम अवतार गौरीशंकर परदेशी हा शनीमंदिर वार्डात आठवडे बाजार भागात भुसावळमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी बाजारपेठ पोलीस कर्मचाऱ्यांची मदत घेऊन सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. याबाबत सविस्तर वृत्त असे की मलकापूर येथील गुन्ह्यातील भाग 5 गुरंन-457/ 2018  भा द वि कलम- 420, […]

आंतरराष्ट्रीय उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

गस्तीवर असणाऱ्या एमआयडीसी पोलिसांना हिंजवडी दरोड्यातील आरोपी गवसला ! निबोल दरोड्याशी आरोपीचा संबंध असल्याचा संशय ; गावठी पिस्तूल हस्तगत

जळगाव ;- येथील एमआयडीसी पोलिसांचे पथक गस्ती घालत असताना एमआयडीसी भागात टायटन कंपनीजवळ संशयितरित्या फिरत असलेल्या टारूला ताब्यात घेत त्याची विचारपूस केली असता तो हिंजवडी पेट्रोल पंप  दरोड्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून त्याचा निबोलदरोडा  प्रकरणाशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय असून त्याची विचारपूस करण्यात येत आहे. दरम्यान त्याच्याकडून ४० हजार किमतीचे पिस्तूल जप्त करण्यात आले […]

अकोला आंतरराष्ट्रीय विदर्भ

अग्रवाल कुटुंबातील सदस्य यांच्या जीवितास धोका झाल्यास पोलीस प्रशासनच जबाबदार -राष्ट्रपती यांना निवेदन

अकोला —जुने शहरातील रहिवासी  तथा अकोला मध्यवर्ती बसस्थानक समोर वृत्तपत्रे विकून आणि लोकांच्या घरोघरी जाऊन वृत्तपत्रे  टाकण्याचे  काम  करणारे अग्रवाल कुटुंब यांची त्यांचेच एकेकाळी मित्र असलेले लोकांनी आर्थिक फसवणूक केली होती या प्रकरणी पोलिसांनी  भ्रष्टाचार करून आरोपींना पाठीशी घातल्याने अग्रवाल कुटुंबाला न्याय मिळाला नाही तोच न्याय मागण्यासाठी गेल्या स्वातंत्र्य दिनी दिल्ली येथे सहकुटुंब जाऊन आत्मदहन […]

आंतरराष्ट्रीय

कर्जबजाराल कंटाळून व्यापाऱ्याची 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या.

भिवंडी.   (अरूण पाटील)  – व्यापारात मंदी आल्यामुळे बँक व सावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या डोंगराने ग्रासलेल्या एका व्यापाऱ्याने शनिवारी संध्याकाळी राहत्या घरी 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील अशोक नगर परिसरातील एका हायप्रोफाईल सोसायटीच्या इमारतीमध्ये घडली. आहे              मुकेश प्रेमचंद नागडा (56) असे […]

आंतरराष्ट्रीय

बळजबरीस विरोध करणा-या वाहितेची चाकुणे हत्या 

बळजबरीस विरोध करणा-या वाहितेची चाकुणे हत्या भिवंडी, दिं, 21,जुन ( अरूण पाटील )- शहरातील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दितील राहाणाळ गाव येथे  घरात एकटीच असल्याची संधी साधून एका 20 वर्षीय नराधमाने घरात घुसुन,  एका  २3 वर्षीय विवाहितेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी विवाहितेने जोरदार प्रतिकार केला. यामुळे त्याने तिच्यावर भाजी चिरण्याच्या धारदार चाकूने सपासप वार करून […]

आंतरराष्ट्रीय गुन्हा जळगांव

ग.स. सोसायटीतील खात्यातून 50 लाखांचा अपहार

सुनिल सूर्यवंशींसह किरण पाटलांवर अपसंपदेचा गुन्हा दाखल जळगाव –  गैरमार्गांनी मिळवलेल्या रकमेची उलाढाल जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीत ( ग. स. सोसायटी) बेकायदेशीरपणे उघडलेल्या खात्यातून केल्यानंतर 50 लाख रूपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून या सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे कक्ष अधिकारी सुनिल सूर्यवंशींसह विभागीय अधिकारी किरण पाटलांवर अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक […]

आंतरराष्ट्रीय कल्याण गुन्हा मुंबई

ऊसतोड मजुराच्या अपहरणकर्त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

भिवंडी  ( अरूण पाटील )              उस तोडीसाठी आगाऊ बयाना घेऊनही मजुर कामावर गेला नाही. या रागातून जालनात राहणाऱ्या दोघांनी त्या मजुराचे भिवंडी येधुन  अपहरण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आरोपींवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. आरोपीस न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. उसतोडी मजुराने आगाऊ बयाना घेऊनही कामावर गेला […]

आंतरराष्ट्रीय मुंबई राजकीय

मंत्रिमंडळातील फेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि अपयश दडपण्याचा प्रयत्न!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे टीकास्त्र  सिद्धांत गाडे  मुंबई – भाजप-शिवसेना राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील फेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि मागील साडेचार वर्षातील अपयश दडपण्याचा प्रयत्न असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळ फेरबदलांसंदर्भात प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, प्रकाश मेहता आणि इतर मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सरकार अडचणीत आले आहे. लोकायुक्त […]

आंतरराष्ट्रीय

कजगाव येथे वाहनाच्या बॅटरीची चोरी

कजगांव,ता.भडगांव-  येथे एकाच आठवड्यात चक्क पाच चारचाकी वाहनाच्या बॅटरी अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याने वाहन धारकात घबराट पसरली आहे चोराचा नवा फँड्डा हिच चर्चा गावभर सुरू आहे   बाबत वृत्त की कजगाव म्हटले म्हणजे चोरी असेच काहि समीकरण बनले आहे यात घरफोडी, गुरचोरी,हे ब्रेक के बाद सुरूच रहाते मात्र गेल्या आठवड्या पासुन नवीन चोरी सत्र कजगावात सुरू […]