आरोग्य उत्तर महाराष्ट्र जळगांव

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची क्षमता वाढविली : देवेंद्र फडणवीस

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे ई- भूमीपूजन संपन्न जळगाव – महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालये मोठ्या संख्येने सुरू होत आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत आहेत. केंद्र सरकारने एक हजार जागा वाढवून दिलेल्या आहेत. येत्या दोन- तीन वर्षात वैद्यकीय शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होतील, त्याचा लाभ राज्यातील जनतेला होईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

आरोग्य उत्तर महाराष्ट्र जळगांव

एडस् बाबत जनजागृती करुन सर्वेश्वर संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासली – डाँ योगेश साळुंखे

पारोळा (प्रतिनिधी) धावपळीच्या युगात जो तो स्वहीत साधण्याचा प्रयत्न करतो,परंतु इतरांच्या सुख दु:खात सहभागी होऊन आपले सुख शोधुन रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानुन कार्य कार्य करणारी सर्वेश्वर बहुउद्देशीय विकास संस्थेने एडस् बाबत जनजागृती करुन सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे प्रतिपादन कुटीर रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डाँ योगेश साळुंखे यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य एडस् नियंत्रण संस्था,मुंबई अंतर्गत (आय.सी.टी.सी.विभाग)एकात्मिक समुउपदेशन व […]

आरोग्य उत्तर महाराष्ट्र जळगांव

गोवर रुबेला लसीकरण ; 27 नोव्हेंबरपासून आरोग्य विभागाच्या तिसऱ्या महायज्ञाला सुरुवात

पारोळा तालुक्यात 51783 मुलांना देण्यात येणार लस,प्रशासनाकडून जय्यत तयारी ; लोकप्रतिनिधिंच्या हस्ते प्रसिद्धी साहित्याचे वाटप व विमोचन पारोळा ( प्रतिनिधी ) बालकांचे आरोग्य सुरक्षित व निरोगी राहावे यासाठी 9 महिने ते 15 वर्ष वयोगटापर्यंतच्या मुलांसाठी गोवर व रूबेला लसीकरण मोहीम शासनाकडून हाती घेण्यात आली आहे.देवी आजार ,पोलिओ निर्मूलनानंतर गोवर रुबेला ही आरोग्य विभागाची तिसरी सर्वात […]

आरोग्य उत्तर महाराष्ट्र जळगांव

जिल्हाधिकाऱ्यांनी एफडीआयकडे लक्ष देण्याची मागणी

जळगाव : प्रतिनिधी निकृष्ठ, भेसळयुक्त पदार्थ विक्रीस आळा घालून नागरिकांच्या निरामय आरोग्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडे असलेल्या तोकड्या अधिकार्‍यांच्या फळीमुळे भेसळखोरांना लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या अधिकारात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.  तर ज्या अन्न भेसळ अधिकार्‍यांची जबाबदारी आहे ते मात्र स्टॉप कमी असल्याचे भासवित असून ‘नाचता येईना […]

आरोग्य उत्तर महाराष्ट्र जळगांव

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाला रीक्त पदांअभावी कुलूप ठोकण्याचा इशारा

मुक्ताईनगर-/प्रतिनिधि:- उपजिल्हा रुग्णालयात अनेक पदे रिक्त असल्यामुळे तसेच भरण्यात आलेल्या पदांवरील वैद्यकीय अधिकारी हजर राहत नसल्याने रुग्णांना जळगाव येथे हलविण्यात येत आहे यामुळे मात्र उपजिल्हा रुग्णालय फक्त शोपीस बनून राहिले आहे. गेल्या तीन दिवसांपासून येथे वैद्यकीय अधिकारीच नसल्याने रुग्णांना उपचाराविना परतावे लागत आहे. दोन-तीन दिवसात वैद्यकीय अधिकारी हजर न झाल्यास रुग्णालयास टाळे ठोकण्यात येणार असल्याचा […]

आरोग्य मुंबई

मुरबाड च्या किशोर गावामध्ये डेंग्यूच्या साथीच्या अफवेने घबराट मुरबाड – मंगल डोंगरे मुरबाड शेजारील किशोर गावामध्ये ताप व रक्तातील प्लेट लेट कमी असणारे रुग्ण आढळल्याने हि डेंग्युची लक्षणे असल्याने लोकांमध्ये डेंग्यु रोगाची साथ पसरल्याची अफवेने घबराट पसरली आहे. मात्र किशोर गावातील १० लोकांच्या रक्ताचे नमुने ठाणे येथे तपासणी साठी पाठवले असता फक्त एका इसमाच्या रक्ताच्या […]

आरोग्य जळगांव

चिमुकल्यांच्या जीवां ‘शी’ खेळणारा व्यवहार थांबेल काय?

जिल्हा परिषद प्रशासन ढिम्म ; कठोर उपाय योजनांचे ‘दिवे’कर तील का उजेड? जळगांव / प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने इयत्ता 1 ली  ते 8 वी पर्यंत शिकणार्‍या विद्यार्थ्याना शाळेतच पोषण आहार देण्याचे सुरु केल्यानंतर अनेक गैरप्रकार समोर आले आहेत. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील पोषण आहाराच्या विषयाने तर राज्य गाजले आहे. मात्र तरीही जिल्हा परिषद प्रशासन,पदाधिकारी आणि राजकारणी या […]

आरोग्य

गर्भावास्थेमध्ये महिलांनी कोणते मसाले खावेत

एखादी महिला गर्भावास्थेमध्ये असताना तिने काय खावे, काय खाऊ नये या बद्दल तिला निरनिराळे सल्ले सतत दिले जात असतात. अनेकदा, मसालेदार पदार्थ या नाजुक अवस्थेमध्ये टाळायला हवेत असा ही सल्ला ऐकायला मिळत असतो. खरेतर सर्वच मसाले गर्भावास्थेमध्ये टाळण्याचे काही कारण नाही. मात्र काही मसाले या अवस्थेमध्ये आवर्जून टाळायला हवेत, कारण यांचे दुष्परिणाम महिलेवर होऊन तब्येतीच्या […]

आरोग्य नोकरी शिक्षण

8 घंटे सीट पर चिपक कर करते हैं काम, याददाश्त पर पड़ सकता है बुरा असर

ऑफिस में अगर आपका नाम भी उन लोगों की लिस्ट में शामिल हैं जो बिना किसी शिकायत के आठ-नौ घंटे ऑफिस की कुर्सी से चिपक कर काम करते रहते हैं। तो आपको बता दें, अपनी ये आदत तुरंत बदल डालें। आपकी ये आदत आपकी सेहत की दुश्मन बन सकती है। ये हम नहीं हाल ही […]

आरोग्य नोकरी शिक्षण

शारीरिक कमजोरी दूर करने के लिए खाली पेट रोजाना खाएं किशमिश

आयुर्वेद के अनुसार रोज सुबह खाली पेट किशमिश खाई जाए तो कैंसर और किडनी संबंधी रोगोें का खतरा कम होता है। शरीर की कमजोरी को दूर कर, एनर्जी लेवल बढ़ाने में भी किशमिश बहुत फायदेमंद है। जानिए, किशमिश के सेवन से स्वास्थय पर होने वाले अन्य लाभ। 0

आरोग्य

मौसम बदलते ही पड़ जाते हैं बीमार तो डाइट में शामिल करें इम्यूनिटी बढ़ाने वाले चीजें

रोग प्रतिरोधक क्षमता (इम्यून सिस्टम) कमजोर होने से वायरस और बैक्टीरिया हमारे शरीर पर तेजी से असर करते हैं। ऐसे में हम बार-बार बीमार पड़ते हैं।हानिकारक वायरस और बैक्टीरिया से लड़ने का काम हमारे शरीर की रोग प्रतिरोधक क्षमता करती है। इन चीजों का सेवन रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ाने में काफी फायदेमंद होता है। 0