जळगांव

आज तलाठी संघटना एरंडोल यांनी ग्रामीण रुग्णालय एरंडोल साठी साहित्य खरेदी व तेथील अत्यावश्यक वैद्यकीय वस्तू खरेदी साठी रु 10 हजार देणगी दिली.यावेळी प्रांत अधिकारी, एरंडोल तलाठी संघटना अध्यक्ष श्री भरत पारधी,तलाठी श्री सदानंद मुंडे 0

जळगांव

एरंडोल चे नगर सेवक डॉ.सुरेश पाटील यांची पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती.

एरंडोल चे नगर सेवक डॉ.सुरेश पाटील यांची पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती. प्रतिनिधी – एरंडोल नगर पालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक डॉ.सुरेश पाटील यांची नुकतीच पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या एरंडोल तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. सदर निवड डॉ.पाटील यांच्या पर्यावरणीय कार्याचा आढावा घेऊन व त्यांचे पर्यावरणीय कार्याविषयी असलेल्या तळमळ तसेच संस्थेअंतर्गत […]

गुन्हा जळगांव

एरंडोल येथील गुरुकुल कॉलनी मधून होंडा दुचाकी लंपास अज्ञाताविरुद्ध एरंडोल पो स्टे ला गुन्हा दाखल

एरंडोल येथील गुरुकुल कॉलनी मधून होंडा दुचाकी लंपास अज्ञाताविरुद्ध एरंडोल पो स्टे ला गुन्हा दाखल एरंडोल(प्रतिनिधी) येथील जुन्या धरणगाव रोड वरील गुरुकुल कॉलनी येथील भाडेकरू म्हणून वास्तव्यास असलेले संदीप निंबा वाघ यांची होंडा शाईन कंपनीची MH 19 CG 7924 ही काळ्या रंगाची दुचाकी मोटर सायकल राहत्या घराच्या समोरून अंगणातून कोणी अज्ञात इसमाने 1 ऑगस्टच्या मध्यरात्रीला […]

आरोग्य उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना आले एक लाखांचे वीज बिल

जळगाव:- लॉकडाऊननंतर आलेल्या लाईटबिलमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. कोरोनामुळे आर्थिक संकट असताना वीजबिलाने शॉक दिले आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकच नाही तर राजकीय नेत्यांनाही लाईटबिल हातात पडताच झटका बसला आहे. भाजपा नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही महावितरणने लाईटबिलचा झटका दिला आहे. मुक्ताईनगर येथील घरासाठी १ लाख ४ हजार रुपयांचे लाईटबिल आले आहे. एप्रिल ते जुलै […]

आरोग्य उत्तर महाराष्ट्र जळगांव

कौटुंबिक वादातून तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव ;- कौटुंबिक वादातून पत्नी माहेरी गेल्याने आलेल्या नैराश्यातून एका ३५ वर्षीय तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे . रमेश दगडू भोई (वय-३५) रा. नशिराबाद ता.भुसावळ ह.मु.खंडेराव नगर जळगाव असे मयताचे नाव आहे .ते शेंगदाणे व फुटाणे विक्रीचे काम करीत असून पती पत्नीच्या कौटुंबिक वाद झाल्याने […]

उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

एमआयडीसी परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव ;– शिरपूर तालुक्यातील एका ३० वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . भिम मुन्ना राठोड (वय-३०) रा. उमऱ्या ता.शिरपूर जि.धुळे असे मयत तरुणायचे नाव असून तो दीड महिन्यापासून कामधंद्याच्यानिमित्ताने एमआयडिसीतील ढोर बाजार परिसरात सासऱ्यांच्या घरी आले होते. जळगाव दीड महिन्यांपासून […]

उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव

जळगावात चक्कर येवून पडल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

जळगाव ;- एका ८० वर्षीय महिलेचाच चक्कर आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील शिव कॉलनी परिसरात घडली असून सदर महिला हि धरणगाव येथील असल्याचे समजते . शेवंताबाई श्रावण महाजन (वय-८०) रा. हनुमान नगर, धरणगावअसे या वृद्ध महिलेचे नाव आहे.त्या घरात कोणाला काहीही न सांगता २ ऑगस्टपासून निघाल्या होत्या. जळगावातील शिवकॉलनी स्टॉप परिसरात अनोळखी म्हणून फिरत […]

जळगांव शिक्षण

महात्मा फुले हायस्कूल एरंडोल येथे गूणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

*महात्मा फुले हायस्कूल एरंडोल येथे गूणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*ji एस एस सी शालांत परीक्षेचा निकाल नूकताच जाहीर झाला सदर परीक्षेत *महात्मा फूले हायस्कूल ने घवघवीत यश प्राप्त केले* व विद्यालयाचा *निकाल १००%* लागला सदर परीक्षेत 1) *प्रवीण सखाराम बारेला 86.40% प्रथम* *2) राजेश मगन नाईक*84.00% *द्वितीय* 3) *सागर सखाराम बारेला*81.80% *तृतीय क्रमांकाने* उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांचा […]

आरोग्य जळगांव

तालुक्यातील कासोदा व तळई प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर अर्ली ट्रेसिंग मोहीम .

तालुक्यातील कासोदा व तळई प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर अर्ली ट्रेसिंग मोहीम . ……. एरंडोल:-तालुक्यातील तळई व कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर रॅपिड टेस्ट सुरु करण्यात आल्या यात तळई प्राथमिक आरोग्य केंद्रात पंचायत समिती सभापती अनिल महाजन यांच्या हस्ते तर कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात जि. प. सदस्य सौ उज्वला पाटील यांच्या हस्ते प्रांताधिकारी विनय गोसावी, मच्छिंद्र पाटील, गावातील […]

आरोग्य जळगांव

अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष राजु शेख यांना नुकतेच शहरातील युवा कल्याण प्रतिष्ठानच्या वतीने सेवाभाव सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले

अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष राजु शेख यांना नुकतेच शहरातील युवा कल्याण प्रतिष्ठानच्या वतीने सेवाभाव सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कोविड १९ जागतिक महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता अश्या कठीण परिस्थितीत जनतेची सेवा केल्या बद्दल कसाली मोहल्ला येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष मैराजोदीन अलाउद्दीन ऊर्फ राजु […]

जळगांव

एरंडोल येथील बंधाऱ्यात बुडून बेपत्ता झालेले सापडले.

एरंडोल येथील बंधाऱ्यात बुडून बेपत्ता झालेले सापडले. प्रतिनिधी – एरंडोल येथील कागदी पुरा येथील चार मित्र नागदुली शिवारातील गिरणा नदीच्या पुलाजवळील दौलत पुर बंधाऱ्यावर फोटो काढत असताना त्यातील शेख अब्दुर रहेमान नदीम अहमद (वय १५) व शेख शकील अहमद मुश्ताक अहमद (वय ३५) हे नदीच्या पाण्यात पाय घसरल्याने काल दि.४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या […]