उत्तर महाराष्ट्र धुलिया सामाजिक

विद्यार्थ्यांनी वृक्षांचे मित्र म्हणून संगोपन आणि संवर्धन करावे- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

दह्याणे येथे 33 कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत जिल्हास्तरीय वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ धुळे : पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी वृक्षांचे मित्र म्हणून संगोपन आणि संवर्धन करीत संत तुकाराम महाराज यांचा ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती’ हा विचार प्रत्यक्षात आचरणात आणावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी येथे केले. धुळे जिल्ह्यात 33 कोटी […]