उत्तर महाराष्ट्र जळगांव धुलिया नंदुरबार

महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडी उपाध्यक्षपदी शामकांत ईशी

शिरपूर – महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नाशिक विभागीय तेली समाज युवक आघाडीचे विभागीय अध्यक्ष शामकांत जगन्नाथ ईशी(शिरपूर) यांची अखिल भारतीय तेली साहू सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर यांचे आदेशानुसार युवक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सुखदेव वंजारी यांनी केली आहे. महाराष्ट्र प्रदेश तेली समाज महासभा युवक आघाडीची बैठक मुंबई […]

उत्तर महाराष्ट्र नंदुरबार विकास

प्रतिभा शिंदे यांची नीती आयोगाच्या CEO शी भेट

नंदुरबार – जिल्ह्याला केंद्र शासनाच्या नीती आयोगाचे CEO  अमिताभ कांत यांनी आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी शनिवार दि. 14 रोजी भेट दिली त्यावेळी लोक संघर्ष मोर्च्याच्या वतीने प्रतिभा शिंदे व गणेश पराडके यांनी जिल्ह्यातील विकासा संदर्भातील समस्या मांडण्यासाठी त्यांची भेट घेतली यावेळी खा. हिना गावित,जिल्हाधिकारी श्री भारुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा हे ही उपस्थित […]

उत्तर महाराष्ट्र नंदुरबार सामाजिक

शिरपूर येथे आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस साजरा

शिरपूर –  गुर्जर दिवस व गुर्जर सम्राट चक्रवर्ती राजा मिहीर भोज जयंती गुर्जर भुवन शिरपूर येथे मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. रविवार दि. 2 सप्टेंबर रोजी गुर्जर प्रतिहार सम्राट मिहिर भोज जयंती निमित्त सर्व गुर्जर बांधुनी पुष्पार्पण करून दर वर्षी प्रमाणे आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस गुर्जर प्रतिहार सम्राट मिहिर भोज जयंती निमित्त कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले […]

उत्तर महाराष्ट्र नंदुरबार

दोंडाईचा येथे कोल्ड स्टोरेजला आग ; कोट्यवधींचे नुकसान

दोंडाईचा – येथील मांडळ रोड चौफुलीला लागुन दालमील शेजारी असलेले के एस कोल्डस्टोरेज हे कैलास जैन व किशोर जैन यांचे मालकीचे आहे. हे कोल्ड स्टोरेज पाच मजली असल्यामुळे उंच आहे, फायर फायटरचे पाणीही तेथे पोहचवणे शक्य होत नाही त्यात भिंतीला आतून आजूबाजूला थर्मोकॉल असल्यामुळे आग अधिक पेट घेत आहे. आगीचे करण अद्याप स्पष्ट नाही. आगेची धग […]

उत्तर महाराष्ट्र गुन्हा नंदुरबार

नंदूरबार येथील युवकावर चाकू हल्ला

नंदुरबार –  येथील इम्रान खान सत्तार खान ऊर्फ निंबा ( वय 26 ) या युवकास ईस्राईल सलिम पिंजारी याने रविवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पोटात चाकू मारला. त्यास पुढील वैद्यकीय उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, टिपू सुलतान चौक बागवान गल्ली मधील […]

उत्तर महाराष्ट्र नंदुरबार सामाजिक

माणक चौधरी यांचा मुंबईत पुरस्काराने गौरव

शहादा- मनुष्यबळ विकास लोकसेवा मुंबई या संस्थेचा वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जायंट्स ग्रुपचे फेडरेशन अधिकारी माणक चौधरी यांना “भारत ज्योती प्रतिभा सन्मान ” पुरस्काराने मुंबई येथील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात गौरविण्यात आले. चौधरी यांना सामाजिक क्षेत्रातील योगदाना बद्दल पोलिस अधिकारी व सुप्रसिद्ध कवी श्री रमेश आव्हाड मुंबई व श्रीमती मनिषा घार्गे यांचा हस्ते […]

उत्तर महाराष्ट्र नंदुरबार राजकीय

विरोधकांना शेतकरीच वठणीवर आणतील – दिपक पाटील

शहादा तालुका प्रतिनिधी ( गणेश सोनवणे ) – चोर गुन्हेगारांनी आमच्या कारभारात नाक खुपसू नये कारखाना हा शेतकऱ्यांच्या आहे . आम्ही कारखान्याचे मालक नाही. शेतकऱ्यांची दिशाभूल करून विरोधक हे शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे .शेतकरीच त्यांना वठणीवर आणतील असे प्रतिपादन सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष रामचंद्र […]

नंदुरबार राजकीय

तळोदा व शहादा पालिके प्रमाणे विजय पं. स. व जि. प. विजय मिळेल

तळोदा  – तळोदा  व शहादा नगर पालिकेत जसा विजय मिळविला तसाच विजय पंचायत समिती व जिल्हापरिषदेत मिळेल . अशी खात्री आहे. या जिल्ह्यातील भाजपा अंतर्गत कुरबुर ही  परिवारांतर्गत भांडण आहे . त्यात कोणत्याही काँग्रेसवाल्यानी  लक्ष देण्याची गरज नाही.भाजपाच्या कार्यकर्त्यांचे एकच लक्ष असायला पाहिजे ते म्हणजे या तालुक्याचा व जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे .माझ्या आमदारकीच्या काळात […]

नंदुरबार शिक्षण

दोंडाईचा – येथील हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्यु.कॉलेज दोंडाईचा येथील कलाशिक्षक मुकेश डहाळे यांना जनकल्याण सेवा संस्था-कोल्हापूर यांचेतर्फे ‘ राज्यस्तरीय कलारत्न ‘ पुरस्काराने गौरविण्यात आले. सदरचा पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच कोल्हापूर येथे संपन्न झाला. याप्रसंगी कोल्हापूर येथील महापौर सौ.शोभाताई बोन्द्रे, डेप्युटी कमिशनर वैशाली काशीद, शिक्षण समितीचे सभापती अशोकराव जाधव, जेष्ठ किर्तनकार भगवानजी कोकरे महाराज -चिपळूणकर […]