आंतरराष्ट्रीय उत्तर महाराष्ट्र कृषी क्रिडा जळगांव पश्चिम महाराष्ट्र मुंबई विदर्भ सामाजिक

जळगाव पिपल्स बँकेच्या अनागोंदी कारभाराने ठेवीदार संकटात!

ठेवीदारांकडून ठेवी काढण्याचे सत्र सुरुच; संचालक मंडळाची दमछाक जळगाव ;- रिझर्व्ह बँकेने जळगाव पिपल्स बँकेला 25 लाखांचा दंड ठोठावल्यामुळे बँक संचालक मंडळाच्या अनागोंदी व अव्यवहार्य कारभारावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे ठेवीदार संकटात सापडले आहेत. ठेवीदारांकडून ठेवी काढण्याचे सत्र सुरु असल्याने बँक संचालक मंडळाची  व बँक प्रशासनाची प्रचंड दमछाक होत आहे. बँकांची व आर्थिक जगताची अस्थिरतेची […]

अकोला उत्तर महाराष्ट्र कृषी जळगांव

सत्याग्रहाला गुन्हगारी स्वरूप देण्याचा सरकारी अट्टाहास मनाला वेदना देणारा : ललित पाटील

अकोला-तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी  ” किसान सत्याग्रह ” करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरुद्ध प्रशासनाने पोलीसात केलेल्या तक्रारीवरून फसवणुकीच्या गुन्ह्यासह पर्यावरण कायदा,बीज अधिनियम अंतर्गत अनेक कलमांद्वारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वास्तविक जणूकीय तांत्रीकीच्या शेती क्षेत्रातील वापरावर बंदी च्या विरूध्द सत्याग्रह करणाऱ्या शेतकर्यांवर भारतीय दंड संहीतेतील कलमांचा वापर करून कार्यवाही करणे हा सत्याग्रहाचे पावीत्र्य भंग करण्याचाच प्रशासनाचा प्रयत्न आहे. शेतीच […]

उत्तर महाराष्ट्र कृषी जळगांव

जळगाव शिवसेने तर्फे शेतकऱ्यांसाठी पिक विमा मदत केंद्र सुरु

वंचित शेतकऱ्यांची माहिती गोळा करुन मदत मिळवून देण्याचा प्रयत्न जळगाव – गेल्या वर्षी पिक विम्यास पात्र असतांनाही विमा कंपनीने अनेक शेतकऱ्यांना अपात्र ठरवून  मदतीपासुन वंचित ठेवले होते. या बाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गांभीर्य पूर्वक दखल घेऊन पात्र वंचित शेतकऱ्यांना पिक विमा मिळवुन देण्यासाठी राज्यभर शिवसेने तर्फे पिक विमा मदत केंद्र मार्फ़त फॉर्म गोळा […]

उत्तर महाराष्ट्र कृषी जळगांव

उपबाजारसमितीच्या कार्यलयात गळफास घेण्याचा प्रयत्न

पिंपळनेर :(प्रतिनिधी) येथील उपबाजारसमितीत लिलाव करून विकलेल्या कांद्याचे पैसे देण्यास हेतुतः टाळाटाळ करणा-या व्यापा-याच्या जाचाला कंटाळून काल दुस-या दिवशी    शेतक-यांनी  उपबाजार समितीच्या कार्यालयात येऊन गळफास घेण्याचा व अंगावर राॅकेल ओतून जीवनयात्रा संपविण्याची धमकी देताच बाजार समितीच्या प्रशासनाने पोलीसांना वेळीच पाचारण करून पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलीसांनी समाजावून सांगत हा अनर्थ टाळला.परवाच्या दिवशी ही  शेतक-यांनी उपबाजार […]

कृषी जळगांव

अंजनी धरणातून ५५ हजार ब्रास गाळ शेतकर्यांनी शेतात टाकला; धरणाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार. 

एरंडोल प्रतिनिधी –  येथून जवळच असलेले अंजनी धरण या वर्षी कोरडेठाक झाले आहे. धरणाच्या जलाशयात शून्य टक्के पाणीसाठा आहे. जलाशयाचे संपूर्ण क्षेत्र उघडे पडले आहे. या क्षेत्रातून गेल्या सहा महिन्यापासून गाळ काढून वाहून नेत आहेत. आतापर्यंत सुमारे ५५ हजार ब्रास गाळ काढण्यात येऊन शेतातील जमिनीची प्रत सुधारण्यासाठी शेतामध्ये टाकण्यात आला आहे. गाळ काढला गेल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात […]