उत्तर महाराष्ट्र क्रिडा जळगांव

अनुभूती स्कूलची निकिता गौतम सोनवणेची शालेय राज्यस्तर कॅरम स्पर्धेसाठी निवड

जळगाव:- येथील अनुभूती स्कूलची इयत्ता ८ वी ची विद्यार्थीनी निकिता गौतम सोनवणे हिची १४ वर्षाआतील गटात तिची निवड झाली आहे.  १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान डेरवण जिल्हा रत्नागिरी येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. तिला शाळेचे क्रीडा शिक्षक संजय पाटील,श्वेता कोळी, कॅरम प्रशिक्षक आयेशा साजिद मोहम्मद, वसीम शेख ,सय्यद मोहसीन यांचे प्रशिक्षण लाभले. तिच्या […]

आंतरराष्ट्रीय उत्तर महाराष्ट्र कृषी क्रिडा जळगांव पश्चिम महाराष्ट्र मुंबई विदर्भ सामाजिक

जळगाव पिपल्स बँकेच्या अनागोंदी कारभाराने ठेवीदार संकटात!

ठेवीदारांकडून ठेवी काढण्याचे सत्र सुरुच; संचालक मंडळाची दमछाक जळगाव ;- रिझर्व्ह बँकेने जळगाव पिपल्स बँकेला 25 लाखांचा दंड ठोठावल्यामुळे बँक संचालक मंडळाच्या अनागोंदी व अव्यवहार्य कारभारावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे ठेवीदार संकटात सापडले आहेत. ठेवीदारांकडून ठेवी काढण्याचे सत्र सुरु असल्याने बँक संचालक मंडळाची  व बँक प्रशासनाची प्रचंड दमछाक होत आहे. बँकांची व आर्थिक जगताची अस्थिरतेची […]

क्रिडा जळगांव

आज पासून जळगावी महिलांच्या फुटबॉल महायुद्धास सुरवात

जळगाव जिल्हा संघ घोषित  आंतरजिल्हा राज्यस्तरीय खुल्या गटातील महिला फुटबॉल स्पर्धेला आज बुधवार २० जून पासून श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरुवात होत असून यात महाराष्ट्र राज्यातील एकूण चोवीस जिल्ह्यांचा समावेश असून पाचशे महिला खेळाडू यात सहभागी होत आहे  *जिल्हा संघ निवड घोषित* जळगाव जिल्हा महिलांचा संघ सुद्धा आज सचिव फारुक शेख यांनी अध्यक्ष […]

उत्तर महाराष्ट्र क्रिडा जळगांव

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी प्रा. प्रेमचंद चौधरी यांची पंच पदासाठी निवड

भडगाव(वार्ताहर)-कर्मवीर हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था,भडगाव, संचलीत कोळगाव ता.भडगाव येथील गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत राष्ट्रीय खो-खो पंच तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे तांत्रिक समिती सदस्य प्रा.प्रेमचंद शंकर चौधरी यांची भारतीय खो-खो महासंघ(KKFI) तसेच महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या(MKKA) वतीने “रुद्रपुर,उत्तराखंड येथे १५ ते १९ डिसेंबर दरम्यान पार पडणाऱ्या १४ वर्षाआतील मुला-मुलींच्या २९ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी” पंच […]

क्रिडा

सातारा हिल हाप मॅरेथॉन 21 किलोमीटर अंतर स्पर्धेत जळगाव रनर्स ग्रुप

जळगांव – सातारा येथे पार पडलेल्या पंजाब नॅशनल बॅंक आयोजीत सातारा हिल हाप मॅरेथॉन 21 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत जळगाव रनर्स ग्रुपच्या शिवाजी नलभे 1 तास 54 मिनिटे ,डाॅ.राहूल महाजन 2 तास 01 मिनिटे,सुनील नन्नवरे 2 तास 09 मिनिटे या तिघांनी या वेळेत ही स्पर्धा पुर्ण केली.तसेच जळगाव रनर्स ग्रुपचे आशिष पाटील,स्वप्निल मराठे,ज्ञानेश्वर पाटील,अभय पाटील,प्रा.शशांक झोपे […]

क्रिडा

टिटवाळयाच्या खेळाडूंनी पदके लुटून साजरी केली गोकुळअष्टमी

टिटवाळा – जैनेंन्द्र सैतवाल                   क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे यांच्या मान्यतेने महाराष्ट्र युवा संघ कल्याण यांच्या वतीने, २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून, रविवार, दिनांक २ सप्टेंबर २०१८ रोजी श्री. वाणी विद्याशाळा, खडकपाडा, कल्याण येथे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे […]

क्रिडा

विनेश फोगाट-बजरंग पुनिया अर्जुन पुरस्काराच्या शर्यतीत

आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणारे कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट, यंदाच्या अर्जुन पुरस्कारांच्या शर्यतीत असल्याची माहिती समोर येते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बजरंगने कुस्ती महासंघातर्फे अर्जुन पुरस्कारांसाठी आपला अर्ज दाखल केल्याचं कळतंय. तर केंद्रीय क्रीडा मंत्रालय विनेश फोगाटचा पुरस्कारासाठी विचार करत असल्याचं पीटीआयने म्हटलं आहे. भारताचे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड, आशिया खेळांमध्ये भारतीय खेळाडूंच्या […]

क्रिडा

नीरज चोपड़ा ने कठिनाइयों से ऊपर उठकर देश को दिलाया गोल्ड

नीरज चोपड़ा के गले में एशियाई खेलों का स्वर्ण हार और कंधों पर तिरंगा था। उनके लिए यह बेहद भावुक पल था और इसी भावुकता में वह पुरानी यादों में खो गए। उन्हें वह 2011 के वह दिन याद आ गए जब वह फिटनेस के लिए पानीपत के स्टेडियम में छह सौ मीटर का चक्कर […]

क्रिडा

ध्यानचंद को इसलिए कहते हैं जादूगर

किसी भी खिलाड़ी की महानता को नापने का सबसे बड़ा पैमाना है कि उसके साथ कितनी किंवदंतियां जुड़ी हैं। उस हिसाब से तो मेजर ध्यानचंद का कोई जवाब नहीं है। हॉलैंड में लोगों ने उनकी हॉकी स्टिक तुड़वा कर देखी कि कहीं उसमें चुंबक तो नहीं लगा है। जापान के लोगों को अंदेशा था कि […]