कोल्हापुर पश्चिम महाराष्ट्र राजकीय

मोदी आणि शहा खुनी असल्याचे पुरावे माझ्याकडे ! निवृत्त न्यायमुर्तींचा गंभीर आरोप

पंढरपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोघेही खुनी असल्याचा सणसणीत व गंभीर आरोप मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केला आहे. एवढंच नव्हे तर तसे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा सुध्दा त्यांनी केलाय. ते बीडमध्ये आयोजित संविधान बचाव सभेत बोलत होते. या सभेला हजारो नागरिक उपस्थित होते. गृहनिर्माण […]