गुन्हा पश्चिम महाराष्ट्र सातारा

..तर घरात बोभाटा करीन ; शरीरसंबंध ठेवण्यास वहिनीनं अल्पवयीन दीराला केलं मजबूर

सातारा / प्रतिनिधी साताऱ्यातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला तिच्या वहिनीनं शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका विवाहित महिलेवर आपल्या मावस दीरावर अत्याचार केल्याचा गुन्हा सातारा शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण ? पीडित 15 वर्षीय मुलगा आपल्या मावशीच्या गावाला यात्रेसाठी आला होता. यात्रेत आरोपी […]