कल्याण मुंबई

महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांचे पारडे जड

कल्याण पश्चिम हा परंपरागत शिवसेनेचे वर्चस्व असलेला मतदारसंघ. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत सुध्दा शिवसेना पक्षाला कल्याण पश्चिमच्या मतदारांनी कौल दिला आहे. तसेच स्थानिक आमदारांविषयी त्यांच्याच पक्षात असलेली नाराजी, त्यांचे आपापसातील वाद, शिवसेना पक्षात असलेली एकवाक्यता यामुळे युतीकडून हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला. शहरप्रमुख, स्थानिक कोळी, आगरी सामाजातील नेतृत्व विश्वनाथ भोईर यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली, […]

कल्याण गुन्हा मुंबई

भिवंडी महसुल खात्याची केमिकल गोदामानवर  कारवाई

, भिवंडी ,(अरूण पाटील),तालुक्यात सर्वात जास्त बेकायदेशिर केमिकल गोदामे हि पुर्णा,राहाणाळ व वळ या ग्राम पंचायत हद्दित असुन या ठिकाणी वारंवार आगिच्या घटना घडत असल्याने या बेकायदेशिर केमिकल गोदामानवर महसुल खात्याने धडक सिल बंदची कारवाई सुरू केल्याने केमिकल गोदाम-चालकान मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे, येथिल बेकायदेशि केमिकल गोदामानवर भिवंडीचे उपविभागिय अधिकारी(प्रांत) यानी नोटीसी बजावल्या  होत्या, […]

कल्याण गुन्हा मुंबई

सुनेवर अघोरी कृत्य करून शरीरसुख घेण्याचा प्रयत्न; नराधम सासऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल

भिवंडी, (अरूण पाटील)- सुनेवर वैद्यकीय उपचार न करता अंगामध्ये शीरलेले भूत काढण्याच्या बहाण्याने एका नराधम सासऱ्याने सुनेला विवस्त्र करून शारीरिक सुख घेण्यासाठी तिच्या अंगावर सुगंधी अत्तर शिंपडून जादूटोण्याच्या नावाखाली अघोरी कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित सुनेने शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन नराधम सासऱ्यासह पती आणि नंदोई विरोधात गुन्हा दाखल केला आहे. […]

कल्याण गुन्हा मुंबई

कामावरून काढण्याची धमकी देत महिलेवर कंपनी मालक, चालकाने केला बलात्कार

 भिवंडी,दि, २६( अरूण पाटील ) एका ‌नराधम कंपनीच्या मालकाने कामगार महिलेला कामावरून काढून टाकण्याची धमकी देत. तिच्या असाह्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यात मुख्य म्हणजे   आरोपी मालकाच्या वाहन चालकानेही पीडितेवर बलात्कार केला असुन‌ या दोघा आरोपीं विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर घटना हघ, भिवंडी तालुक्यातील […]

कल्याण मुंबई

१७ तासांत तब्बल १६ गुन्ह्यांमधील १२ सराईत गुन्हेगारांना अटक

भिवंडी गुन्हे शाखेची उत्कृष्ट कारवाई, भिवंडी  – गुन्हे शाखेने १२ सराईत गुन्हेगारांचे १६ गुन्हे उघडकीस आणून त्यांना अटक केली आहे. यात तब्बल आठ घरफोडी, सहा वाहनांच्या चोऱ्या, एक दरोडा आणि एक अवैध शस्त्रविक्री अशा तब्बल १६ गुन्ह्यांची उकल झाली  आहे.           भिवंडी गुन्हे शाखेच्या या पथकाने आतापर्यंत बारा सराईत गुन्हेगारांना अटक […]

कल्याण मुंबई

दुबईत गायब झालेल्या भिवंडीच्या महिलेची परराष्ट्र मंत्रालयाकडून दखल 

खासदार कपिल पाटील यांच्या पत्रानंतर तातडीने हालचालीला सुरवात, भिवंडी, दिं, 25, (अरूण पाटील )भिवंडीतील एक महिला “टुरीस्ट व्हिजा “वर दुबईत गेली होती,मात्र दुबईतुन ती अचानक गायब झाल्या नंतर सदर महिलेची परराष्ट्र मंत्रालयाकडून दखल घेण्यात आली आहे. भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी पत्राद्वारे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे लक्ष वेधल्यावर परराष्ट्र मंत्रालयाकडून तातडीने हालचाली झाल्या. त्यानंतर […]

कल्याण मुंबई

कुटुंबीयांच्या विरोधाला कंटाळून प्रेमीयुगुलाची गळफास लावून आत्महत्या; मुलगी अल्पवयीन

भिवंडी (अरूण पाटील  ) – कुटुंबीयांच्या विरोधाला कंटाळून प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भिवंडी येथे घडली आहे. दोघांचे मागील १ वर्षापासून प्रेमसंबंध होते. परंतु, घरच्यांच्या वाढत्या विरोधामुळे दोघांनी आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.               ही धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील पडघा  […]

कल्याण मुंबई

अखेर खडवली भातसा नदीत बुडालेल्या सुजानचा मृत्य देह सापडला

भिवंडी, ( ‌‌‌‌‌‌‌‌‌‌ अरूण पाटील  )- मध्ये रेल्वेच्या कल्याण –कसारा मार्गावर असलेल्या खडवली रेल्वे स्थानकापासून नजीक असलेल्या भातसा नदीवर पिकनिकसाठी आलेला सुजान कृष्ण परब, (30) हा तरुण रविवारी दुपारी ३ च्या सुमारास नादिच्या प्रवाहात बुडाल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री उशिरा पर्यंत शोधकार्य चालू होते पण मृतदेह सापडला नाही. सोमवारी पुन्हा तहसिलदार दिपक आकडे यांच्या […]

कल्याण मुंबई

जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाला बगल देेत  पर्यटकांचे नदि-धबधब्याच्या ठिकाणी गर्दी ; एकाचा खडवली नदीत बुडून मृत्यू

भिवंडी (अरूण पाटील) –जिल्हा अधिकारी ठाणे यांनी पूर्वीच पर्यटकांना नदी धबधब्याच्या ठिकाणी बंदी घातली असताना देखील काही अति उत्साही मंडळी आदेशाला बगल देत अशा ठिकाणी मुद्दामहून जात आहेत,अशाच प्रकारे येथील खडवली (भातसा) नदीवर पिकनिकसाठी गेलेल्या सुजान कृष्ण परब, प्रभादेवी (30) या इसमांचा रवीवारी दुपारी 3 च्या सुमारास बुडून मृत्यू झाला आहे. त्याचा मृत्यू देह अद्याप सापडलेला नसून […]

कल्याण मुंबई सामाजिक

कल्याणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

प्रकाश संकपाळ / कल्याण कल्याण- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एमपीएससी व यूपीएससी या स्पर्धात्मक परिक्षासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पंचायत समिती येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन शिक्षणतज्ञ सतीश जाधव यांनी केले. शिक्षणतज्ञ सतीश जाधव यांनी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनीं व त्यांच्या स्पर्धा परीक्षांचे महत्त्व पटवून दिले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आयपीएस,आयएएस व तत्सम अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी […]

कल्याण गुन्हा मुंबई

फिल्मी स्टाईलने पाठलाग करून कारमधून 800 किलो गोमांसासह तिघांना अटक

भिवंडी (अरूण पाटील )कोनगाव पोलिसांनी फिल्मी स्टाइलने होंडा सिटी कारचा पाठलाग करून कारमधून 800 किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून दोन जण फरार आहेत.                 मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघ्या जवळील तळवली येथून हे गोमांस मुंबईमध्ये विक्रीसाठी घेऊन जात असताना ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी […]