आंतरराष्ट्रीय मुंबई विदर्भ

चंद्रपूर जिल्ह्यात भुकेमुळे वाघीणीचा मृत्यू

चंद्रपूर (वृत्तसंस्था )चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातल्या धाबा येथील जंगलात कक्ष क्रमांक 559 मध्ये वाघीण मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. काल संध्याकाळी धापा टाकत असलेली ही वाघीण रोपवाटिकेच्या एका टोकावर असलेल्या नाल्याच्या काठावर आढळली होती. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या बचाव पथकाला याची माहिती देण्यात आली. मात्र, बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्याच्या आधीच वाघिणीचा मृत्यू झाला होता. […]

विदर्भ

नदीपात्रात अडकलेल्या वाघाचा अखेर मृत्यू

नागपूर | चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील जूना कुनाडा गावात असलेल्या नदी पात्रात पट्टेदार वाघ अडकला होता. दोन दगडांच्या फटीत अडकलेल्या या वाघाता मृत्यू झाला आहे. अडकलेला वाघ पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी वन विभागाच्या रेस्क्यू टीमकडून या वाघाला वाचवण्याचे प्रयत्न सुरूच होते. मात्र त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले आणि वाघाचा मृत्यू झाला आहे. पुलावरून […]

मुंबई विदर्भ सामाजिक

उद्धव ठाकरे नांदेड यांनी लोहामधील शेतकऱ्यांना दिला धीर

नांदेड ;- राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहे. ओल्या दुष्काळाने शेत उद्ध्वस्त झाल्याने हवालदिल झालेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यात दौरे करत आहेत. मंगळावारी उद्धव ठाकरे यांनी नांदेडमधील येथील लोहा येथे शेतकऱ्यांन भेट देऊन त्यांची स्थिती जाणून घेतली. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, शिवसेना तुमच्यासोबत आहे, […]

आंतरराष्ट्रीय उत्तर महाराष्ट्र कृषी क्रिडा जळगांव पश्चिम महाराष्ट्र मुंबई विदर्भ सामाजिक

जळगाव पिपल्स बँकेच्या अनागोंदी कारभाराने ठेवीदार संकटात!

ठेवीदारांकडून ठेवी काढण्याचे सत्र सुरुच; संचालक मंडळाची दमछाक जळगाव ;- रिझर्व्ह बँकेने जळगाव पिपल्स बँकेला 25 लाखांचा दंड ठोठावल्यामुळे बँक संचालक मंडळाच्या अनागोंदी व अव्यवहार्य कारभारावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे ठेवीदार संकटात सापडले आहेत. ठेवीदारांकडून ठेवी काढण्याचे सत्र सुरु असल्याने बँक संचालक मंडळाची  व बँक प्रशासनाची प्रचंड दमछाक होत आहे. बँकांची व आर्थिक जगताची अस्थिरतेची […]

अकोला विदर्भ

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी मेळाव्यात स्वातीताई वाकेकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय

शेगाव: जळगाव जामोद मतदारसंघात महाराष्ट्र नव निर्माण सेना पक्षाचा उमेदवार नसल्याने मनसे पदाधिकारी मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार डॉक्टर सौ स्वाती ताई वाकेकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेगाव शहर व तालुका पदाधिकाऱ्यांचा मेळावा स्थानिक खामगाव रोडवर असलेल्या वर्धमान भवन येथे आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार च्या […]

अकोला विदर्भ

खातखेड येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी तलवारे कुटुंबीयांची भेट घेउन डॉ.स्वातीताई वाकेकर यांनी केले सांत्वन

शेेगाव जळगाव जा.  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरीता दि.13 आॅक्टोबर रोजी जिल्हयात दाखल झाले असताना शेगाव तालुक्यातील खातखेड येथील  राजू ज्ञानदेव तलवारे या 38 वर्र्षीय ष्शेतक-याने ‘पुन्हा आणू या आपले सरकार’ असा छापील मजकूर असलेला भाजपचा टी ष्शर्ट घालून गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली होती .दि.15 आॅक्टोबर रोजी खातखेड येथे […]

अकोला विदर्भ

जळगाव जामोद मतदार संघात परिवर्तनाची लाट.. डॉक्टर स्वाती वाकेकर यांना मिळत आहे वाढता पाठिंबा

जळगाव जा. (प्रतीनिधी) –  जळगाव जामोद मतदारसंघात या निवडणुकीमध्ये परिवर्तनाची सुप्त लाट दिसून येत असून आपल्या मूळ दुभाषी स्वभावामुळे काँग्रेसच्या डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दृश्य मतदार संघाचा फेरफटका मारला असताना दिसून येत आहे. पूर्वीच्या जलंब व आताच्या जळगाव जामोद मतदारसंघ मध्ये डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांचे वडील कृष्णराव इंगळे यांनी याच […]

बुलडाणा विदर्भ

चिखतील जांबुवंती नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 4 तरुणांचा  बुडून  मृत्यू

चिखली जि. बुलडाणा –  सैलानी नगर जवळील तसेच शहरातून वाहून जाणाऱ्या जांबुवंती नदीत पोहण्यासाठी गेल्याला 4  तरुणाचा बुडून दुपारी 3 च्या सुमारास मृत्यू  झाल्याची दुःखद घटना घटली आहे. या घटनेची भनक लागताच ही बातमी शहरासह जिल्ह्यात आगी सारखी पसली आहे. त्यामाधील चारही तरुणांना बाहेर काढण्यासाठी काही तरुणांनी तारेवरची कसरत केली व यात त्यांना यश आले […]

अकोला विदर्भ

सत्तेच्या मस्तीत शेतक-यांची संस्था बरखास्त करणाÚया तथाकथीत नेत्याला विधानसभा निवडणुकीत जनताच सुरुंग लावेल – सभापती संतोष टाले

प्रशासक कृपलाणी हे फुंडकरांच्या ताटाखालील मांजर खामगांव (प्रतिनिधी):-  शेतकरी,शेतमजुरासह सर्व घटकांना न्याय देणारी खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचा विदर्भात नावलौकीक आहे.आमदार आकाश फुंडकर यांनी राजकीय द्वेषापोटी बाजार समितीच्या संचालक मंडळाविरोधात शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन खोटेनाटे आरोप लावुन अधिका-यांवर दबाव टाकुन खामगांव कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्यात  आपली सर्व शक्ती पणाला लावली. खामगांव कृषी उत्पन्न […]

विदर्भ

शेगांव मध्ये पिकविमा संदर्भात बैठक संपन्न

पिकविमा कंपनी म्हणजे जुगाराचा अड्डा – कैलास फाटे शेगांव ( ) :- गेल्या 2018 च्या खरीप हंगामातील पिकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना पिकविमा  अध्याप मिळाला नाही. काही महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळाला तर तो सुध्दा प्रत्येक शेतकऱ्यांना एकरी समान न देता त्यामध्ये भरपूर तफावत आहे. एका महसूल मंडळात शेतकऱ्यांनी ज्या पिकाचा विमा काढला त्या पिकाला विमा वगळला अश्या […]

अकोला विदर्भ

मनपा व्‍दारे शहरातील मुख्‍य बाजार पेठेतील अतिक्रमणे काढण्‍याची कारवाई करण्‍यात आली

अकोला-मनपा आयुक्‍त  संजय कापडणीस यांच्‍या आदेशान्‍वये व उपस्थितीत स्‍थानिक गांधी चौक चौपाटी, मटका बाजार, भाजी बाजार, चिवडा मार्केट, किराणा बाजार, खारी बावडी, तिळक रोड, कॉटन मार्केट येथील आज सुध्‍दा कारवाई करण्‍यात आली. तसेच यावेळी अस्‍वच्‍छता पसरविणा-यांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली ज्‍यामध्‍ये होटेल कुज बिहारी यांचेवर 5 हजार रू. राजु शर्मा, तसेच हेमा एजेंसी यांच्‍यावर प्रत्‍येकी […]