अकोला उत्तर महाराष्ट्र बुलडाणा विदर्भ

बुलढाण्यात तीन पॉझिटिव्ह रुग्णांचे दुसऱ्या चाचणीत अहवाल निगेटिव्ह

बुलढाणा ;- रेड झोन मध्ये नुकताच समावेश झालेल्या बुलढाण्यातील लोकांना दिलासा देणारी ही बातमी आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या बुलढाणा शहरातील एका व्यक्तीच्या निकट संपर्कातील तीन पॉझिटिव्ह रुग्णांच्या दुसऱ्या चाचणीचे अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह आले. वैद्यकीय सोपस्कार पार पडल्यानंतर या तिघांनाही रुग्णालयातून सुटी देण्यात आली. पुढील 14 दिवस या तिघांनाही गृह विलगीकरणात (home quarantine) ठेवण्यात येणार असल्याचे […]

अकोला आरोग्य विदर्भ

कोरोना संशयितांना गुन्हेगार समजू नका – कैलास फाटे* *तपासणी आधीच संशयितांसोबत गुन्हेगाराप्रमाणे वागणूक*

*कोरोना संशयितांना गुन्हेगार समजू नका – कैलास फाटे* *तपासणी आधीच संशयितांसोबत गुन्हेगाराप्रमाणे वागणूक* शेगाव ( प्रतीनीधी) : सतीश अग्रवाल “कोरोना” महाभयंकर विषाणू मुळे आज आपल्या देशात मोठया भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही 10 – 20 टक्के भाग सोडला तर केंद्र शासन – राज्यशासनाने दिलेल्या नियमाचे पालन जनता करत आहे. ह्या लढाईमध्ये जनता सरकारच्या सोबत […]

अकोला विदर्भ

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी मेळाव्यात स्वातीताई वाकेकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय

शेगाव: जळगाव जामोद मतदारसंघात महाराष्ट्र नव निर्माण सेना पक्षाचा उमेदवार नसल्याने मनसे पदाधिकारी मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार डॉक्टर सौ स्वाती ताई वाकेकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेगाव शहर व तालुका पदाधिकाऱ्यांचा मेळावा स्थानिक खामगाव रोडवर असलेल्या वर्धमान भवन येथे आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार च्या […]

अकोला विदर्भ

खातखेड येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी तलवारे कुटुंबीयांची भेट घेउन डॉ.स्वातीताई वाकेकर यांनी केले सांत्वन

शेेगाव जळगाव जा.  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरीता दि.13 आॅक्टोबर रोजी जिल्हयात दाखल झाले असताना शेगाव तालुक्यातील खातखेड येथील  राजू ज्ञानदेव तलवारे या 38 वर्र्षीय ष्शेतक-याने ‘पुन्हा आणू या आपले सरकार’ असा छापील मजकूर असलेला भाजपचा टी ष्शर्ट घालून गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली होती .दि.15 आॅक्टोबर रोजी खातखेड येथे […]

अकोला विदर्भ

जळगाव जामोद मतदार संघात परिवर्तनाची लाट.. डॉक्टर स्वाती वाकेकर यांना मिळत आहे वाढता पाठिंबा

जळगाव जा. (प्रतीनिधी) –  जळगाव जामोद मतदारसंघात या निवडणुकीमध्ये परिवर्तनाची सुप्त लाट दिसून येत असून आपल्या मूळ दुभाषी स्वभावामुळे काँग्रेसच्या डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दृश्य मतदार संघाचा फेरफटका मारला असताना दिसून येत आहे. पूर्वीच्या जलंब व आताच्या जळगाव जामोद मतदारसंघ मध्ये डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांचे वडील कृष्णराव इंगळे यांनी याच […]

अकोला विदर्भ

सत्तेच्या मस्तीत शेतक-यांची संस्था बरखास्त करणाÚया तथाकथीत नेत्याला विधानसभा निवडणुकीत जनताच सुरुंग लावेल – सभापती संतोष टाले

प्रशासक कृपलाणी हे फुंडकरांच्या ताटाखालील मांजर खामगांव (प्रतिनिधी):-  शेतकरी,शेतमजुरासह सर्व घटकांना न्याय देणारी खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीचा विदर्भात नावलौकीक आहे.आमदार आकाश फुंडकर यांनी राजकीय द्वेषापोटी बाजार समितीच्या संचालक मंडळाविरोधात शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन खोटेनाटे आरोप लावुन अधिका-यांवर दबाव टाकुन खामगांव कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्यात  आपली सर्व शक्ती पणाला लावली. खामगांव कृषी उत्पन्न […]

अकोला विदर्भ

मनपा व्‍दारे शहरातील मुख्‍य बाजार पेठेतील अतिक्रमणे काढण्‍याची कारवाई करण्‍यात आली

अकोला-मनपा आयुक्‍त  संजय कापडणीस यांच्‍या आदेशान्‍वये व उपस्थितीत स्‍थानिक गांधी चौक चौपाटी, मटका बाजार, भाजी बाजार, चिवडा मार्केट, किराणा बाजार, खारी बावडी, तिळक रोड, कॉटन मार्केट येथील आज सुध्‍दा कारवाई करण्‍यात आली. तसेच यावेळी अस्‍वच्‍छता पसरविणा-यांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली ज्‍यामध्‍ये होटेल कुज बिहारी यांचेवर 5 हजार रू. राजु शर्मा, तसेच हेमा एजेंसी यांच्‍यावर प्रत्‍येकी […]

अकोला विदर्भ

भारतीय संविधान सन्मान, सुरक्षा आणि संवर्धन करण्यासाठी तसेच यासाठी मूलनिवासी समाजाला  भारताचा शासनकर्ता बनविण्यासाठी  देशव्यापी महा जनजागरण अभियान सुरू 

अकोला — मूलनिवासी समाजाला  भारताचा शासनकर्ता बनविणे,भारतीय संविधान 100 टक्के लागू करणे व सामाजिक व आर्थिक समानता स्थापन करने यासाठी देशभरात पीपल्स पार्टी ऑफ इंडिया  (डेमोक्रेटिक ) च्या वतीने देशव्यापी महा जनजागरण अभियान म्हणून  येत्या  22 जुलै ला सकाळी11 ते 2 या वेळेत जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे सांस्कृतिक व प्रबोधनात्मक  कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची […]

अकोला विदर्भ

कामात अनियमिततेचा ठपका; महावितरणच्या आठ अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस

अकोला – नेमून दिलेल्या कामात अनियमितता आणि कार्यालयीन बेशिस्तीचा ठपका ठेवित महावितरणच्या अकोला परिमंडलांतर्गत कार्यरत दोन कार्यकारी अभियंते आणि सहा उपविभागिय अधिका-यांसह एकूण 8 वरिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिले आहे. एका महिन्याच्या आत या अभियंत्यांच्या कामात सुधारणा न झाल्यास त्यांचेवर निलंबनाची कारवाई करण्याचा गर्भित […]

अकोला विदर्भ सामाजिक

आज 45 बौध्द  भिक्षूंना दिले सामूहिक भोजनदान

चिवर दान ही झाले संपन्न विशाखा बुध्द विहार अकोटफाईल येथे संपन्न झाला कार्यक्रम अकोला –भारतातील बौध्द धम्म विनयानुसार आषाढी पौर्णिमेला  सर्व भन्ते वर्षावासाला प्रारंभ करतात  त्याचसाठी आणि बौध्द धम्म प्रचार व प्रसार करण्यासाठी बौध्द धम्माचे विनयशील भन्ते संघ परिक्रमा करीत असतांनाच आज दि 12 जुलै रोजी  अकोटफाईल  भागातील  विशाखा बुध्द विहार येथे सकाळी भन्ते सारीपुत्त,भन्ते […]

अकोला विदर्भ

पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा निषेध गृह रा’यमंत्री व पोलिस अधिक्षकांना निवेदन सादर

अकोला – येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात वार्तांकनासाठी  गेलेले पत्रकार शुभम बायस्कार यां’यावर रुग्णा’या नातेवाईकांकडून झालेल्या हल्ल््याचा अकोला जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी  कृती  समितीने  तिव्र निषेध केला आहे. दोषीवरील कारवाई’या मागणीसाठी पत्रकार हल्ला विरोधी  कृती  समितीने एक निवेदन आज जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रा’याचे गृहरा’यमंत्री ना. रणजीत पाटील व जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश कलासागर यांना दिले आहे. […]