बुलडाणा विदर्भ

चिखतील जांबुवंती नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 4 तरुणांचा  बुडून  मृत्यू

चिखली जि. बुलडाणा –  सैलानी नगर जवळील तसेच शहरातून वाहून जाणाऱ्या जांबुवंती नदीत पोहण्यासाठी गेल्याला 4  तरुणाचा बुडून दुपारी 3 च्या सुमारास मृत्यू  झाल्याची दुःखद घटना घटली आहे. या घटनेची भनक लागताच ही बातमी शहरासह जिल्ह्यात आगी सारखी पसली आहे. त्यामाधील चारही तरुणांना बाहेर काढण्यासाठी काही तरुणांनी तारेवरची कसरत केली व यात त्यांना यश आले […]

बुलडाणा विदर्भ सामाजिक

चिंचोलीत रेशनकार्डावर मिळतंय पाणी

शेगांव – आतापर्यंत धान्य, तेल यासाठी रेशनकार्डाचा वापर आपण ऐकून होतो. परंतु आता चक्क पिण्याच्या पाण्यासाठी रेशनकार्डाचा वापर शेगाव तालुक्यातील चिंचोली या गावात सुरु झाला आहे. प्रत्येक रेशनकार्डावर दोनशे लिटर पाणी पोलीस बंदोबस्तात वाटप करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील चिंचोली येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाकडून टँकरद्वारे पाणी वितरण करण्यात […]

गुन्हा बुलडाणा विदर्भ

आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनींवर मुख्याध्यापकांचा अत्याचार, पोलिसांत तक्रार

बुलडाणा – जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथील अनुसूचित जाती जमाती मुलींच्या निवासी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खोलीतून रात्री एका मुलीला निघतांना पाहिले, अशी तोंडी तक्रार शाळेतील २ अल्पवयीन विद्यार्थिनींनी पोलिसांकडे केली. मुख्याध्यापक शाळेतून काढण्याची धमकी देत मानसिक छळ करत असल्याची तक्रार २ अल्पवयीन विद्यार्थिनींच्या पालकाने समाज कल्याण विभाग, पोलीस विभागासह विविध विभागाकडे केली आहे. विशेष म्हणजे अनु.जाती, […]

गुन्हा बुलडाणा विदर्भ

अखेर दै.बातमीदारने प्रकाशित केलेल्या वुत्ताची आरटीओ ने घेतली दखल 

रेशनमाल वाहतूक ओव्हरलोड वाहनावर  कारवाई क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केल्याप्रकरणी रेशन मालाचे वाहन घेतले ताब्यात सर्वोच्च न्यायालयाचा पुरवठा विभागाकडून होतो अवमान… शेगाव / सतीश अग्रवाल शेगाव – येथील शासकीय  गोदामातून धान्याची क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड मालाची होते वाहतूक या मथळ्याखाली दैनिक बातमीदार ने दि.५ जुन रोजी वुत्त प्रकाशित केले होते पुरवठा विभागाचे व महसूल प्रशासनाचे या सर्व […]

गुन्हा बुलडाणा विदर्भ

बोगस व्यायामशाळेच्या नावाने अनुदान लाटले ; शासनाची ८लाख ५४ हजाराने केली फसवणुक 

जयभीम मागासवर्गीय बहु. मंडळ संस्था ♦  संचालका विरुद्ध गुन्हा दाखल ♦  जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याची तक्रार ♦ अजुन बरेच संस्था गळाला लागतील शेगाव/ सतीश अग्रवाल  तालुक्यातील जयभिम मागासवर्गीय बहु.मंडळ,भोनगांव द्वारा  शेगाव येथील सदगुरू नगरात आपल्या बहुउद्देशीय मंडळाचा नावाने व्यायामशाळा  दाखवून त्यावर ८ लाख,५४ हजार रुपये अनुदान लाटुन शासनाची फसवणु केल्याचा  प्रकार २०१५ पासून सुरु आहे. ही […]

बुलडाणा विदर्भ व्यवसाय

बुलडाणा अर्बनचे नावलौकिक करण्यामध्ये डॉ.झंवर यांचे मोलाचे सहकार्य 

शेगांव  / प्रतिनिधी   बुलडाणा अर्बनचे कार्रकारी संचालक डॉ.सुकेश झंवर म्हणजे एक अभ्रासू व्रक्तीमत्व असून इतरांना मार्गदर्शक म्हणून सुद्धा आदरणीर आहे. अमरावती रेथील मुळ रहिवाशी व रवतमाळ रेथे प्रथम बालरोग तज्ज्ञ एम.बी.बी.एस.सी.एच. म्हणून वैद्यकीर व्रवसार करणारे डॉ.ब्रीजमोहन सिताराम झंवर आणि त्रांच्रा सुविद्य पत्नी सरोजताई हे प्रतिष्ठीत दांम्पत्त्र. सामाजीक कार्राची आवड असलेल्रा सरोजताईने माहेश्‍वरी महिला मंडळाचे […]

बुलडाणा विदर्भ

स्टेट बँकेचे एटीएम सेंटरवर 2 भामट्यांनी केली 40,000 रूपयाची फसवणुक 

नांदुरा / प्रतिनिधी –   तालुक्यातील ग्राम वडनेर (भोलजी) येथील भारतीय स्टेट बँक,शाखा अंर्तगत असलेल्या एटीम सेंटरवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त कर्मचार्याची तेथे भेटलेल्या 2 अज्ञात भामट्यांनी आर्थिक फसवणुक केल्याची घटना दि.3 आक्टोबर रोजी घडली आहे. या बाबत अधिक वृत्त असे कि, वडनेर(भोलजी) येथील स्टेट बँकेचे एटीएम सेंटरवर सायंकाळी 7 :30 वाजता गजानन सखाराम मनसुटे पैसे […]

बुलडाणा विदर्भ सामाजिक

बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा-प्रहार संघटना

शेगांव – बुलडाणा जिल्हयातील शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या हिताकरीता बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करुन तेथील शेतकर्यांना दुष्काळग्रस्ताचा लाभ देण्याची मागणी शेगांव शहर प्रहार संघटना,शेगांवच्या वतीने आज तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. त्या निवेदनात नमुदआहे की, तालुक्यात पिक विमा कंपनी ची माहिती संबधित कंपनीचे नांव त्वरीत देण्यात यावे. शेगांव,संग्रामपुर,चिखली येथील नाफेड खरेदी केंद्र […]

बुलडाणा सामाजिक

रिडिंग न घेता बिल देणार्‍या एम एस इ बी  च्या बिबी कार्यालयावर शेतकर्‍यांचा आक्रोश

बिबि/ राजू खार्डे वझर आघाव येथे बोगस रिंडीग घेवुन घरगुती विद्युत पुरवठा व तसेच शेतातील विद्युत पुरवठा चे बिल लाखाच्या वर दिलेजात  आसल्याची माहीती वझरआघाव येथील सरपंच रामेश्‍वर आघाव यांनी फोन वरुन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव विनोद भाऊ वाघ यांना दिली असता त्यानी लगेच बिबी येथील  MSEB ऑफिस मध्ये धाव घेवुन सं.अभियतां. पि जी […]