उत्तर महाराष्ट्र जळगांव मुंबई व्यवसाय सामाजिक

जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

777प्रदर्शनाची तयारी पूर्ण ; प्रदर्शनात २१० हून अधिक स्टॉल्स जळगाव,;– येथील शिवतीर्थ मैदानावर 15 (शुक्रवारी) ते 18 नोव्हेंबर दरम्यान अॅग्रोवर्ल्डचे चार दिवसीय राज्यस्तरीय कृषी व दुग्ध प्रदर्शन होत आहे. प्रदर्शनात शेती उपयोगी यंत्र, तंत्र, सिंचन प्रणाली, नामांकित कंपन्यांची ट्रॅक्टर व अवजारे, स्प्रे- पंप, फळबाग छाटणीपासून ते परसबागेतील मशागतीसाठी उपयुक्त शेती साहित्य, दूध काढणी यंत्र, करार […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव व्यवसाय

शिरपूर पिपल्स बँकेचा भोंगळ कारभार ; खातेदारांसह इतरांनाही होतोय त्रास

जळगाव :- शिरपूर पिपल्स को ऑप बँकेत सुमारे एक वर्षापासुन खाते असलेल्या सत्तार शबुद्दिन पिंजारी नामक ग्राहकाला एटीएम कार्ड मिळाण्यासाठी वारंवार बँकेच्या चकरा माराव्या लागत आहे. याबाबत त्याने आतापर्यत कितीतरी वेळा बँकेकडे तक्रार केली आहे. आवश्यक तो फॉर्मही दोनवेळा भरून दिला आहे. मात्र तरीही अद्याप या ग्राहकाला एटीएम देण्यात आलेले नाही. यामुळे या ग्राहकाला नाहक […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव व्यवसाय

पोस्ट खात्यातर्फे मंगळ ग्रह मंदिराचे चित्र असलेल्या विशेष पाकिटाचे प्रकाशन

अमळनेर( प्रतिनिधी) मंगळग्रह मंदिराच्या जिर्णोद्धारास 90 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय पोस्ट खात्यातर्फे मंदिराचे चित्र असलेल्या विशेष पाकिटाचे प्रकाशन पोस्ट खात्याचे औरंगाबाद विभागाचे पोस्ट मास्तर जनरल व्ही एस जयशंकर व प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर जळगाव जिल्हा डाक अधीक्षक राजेश रनाळकर, डी वाय एस पी राजेंद्र ससाणे , मंगळग्रह मंदिराचे अध्यक्ष दिगंबर महाले हे […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव व्यवसाय

भंगाळे गोल्ड’च्या वर्धापनदिनानिमित्त सोनं खरेदी करा, सोनं जिंका ऑफर

जळगाव – शहरात अल्पावधीतच आपल्या विश्‍वासार्हता आणि प्रामाणिक व्यवहारामुळे तसेच गुणवत्तापूर्ण व्हरायटी दागिन्यामुळे लोकप्रिय झालेल्या भंगाळे गोल्डतर्फे प्रथम वर्धापनदिनानिमित्त दि. 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्याकरिता कृतज्ञता महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाअंतर्गत ग्राहकांसाठी सोनं खरेदी करा, सोनं जिंका ही आकर्षक योजनाही जाहीर करण्यात आली आहे. भंगाळे गोल्डचा 6 नोव्हेंबर रोजी […]

बुलडाणा विदर्भ व्यवसाय

बुलडाणा अर्बनचे नावलौकिक करण्यामध्ये डॉ.झंवर यांचे मोलाचे सहकार्य 

शेगांव  / प्रतिनिधी   बुलडाणा अर्बनचे कार्रकारी संचालक डॉ.सुकेश झंवर म्हणजे एक अभ्रासू व्रक्तीमत्व असून इतरांना मार्गदर्शक म्हणून सुद्धा आदरणीर आहे. अमरावती रेथील मुळ रहिवाशी व रवतमाळ रेथे प्रथम बालरोग तज्ज्ञ एम.बी.बी.एस.सी.एच. म्हणून वैद्यकीर व्रवसार करणारे डॉ.ब्रीजमोहन सिताराम झंवर आणि त्रांच्रा सुविद्य पत्नी सरोजताई हे प्रतिष्ठीत दांम्पत्त्र. सामाजीक कार्राची आवड असलेल्रा सरोजताईने माहेश्‍वरी महिला मंडळाचे […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव व्यवसाय

न्यु फोर्ड  अस्पायर वाजवी किंमतीत – लोहीत मताणी

जळगाव –  न्यु फोर्ड अस्पायरचे लॉन्चिंग सोहळा  सागरपार्क येथे नुकताच उत्साहात साजरा झाला. अत्यंत लक्षवेधी ,आरामदायी महिलासुध्दा योग्य पद्धतीने  ड्रायव्हिंग करू शकतील अशी चकाकणारी  न्यु फोर्ड अस्पायर वाजवी किंमतीत असल्याचे प्रतिपादन साहाय्यक पोलिस अधिक्षक लोहीत मताणी यांनी केले. माजी आमदार गुरूमुख जगवाणी यांनी खान्देशातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात टेकवाणी परिवाराने कार व्यवसायात  गगनभरारी घ्यावी अशा […]

कल्याण मुंबई व्यवसाय

मुरबाड तालुक्यात उभी भात पिके करपल्याने शेतकरी हवालदिल

तात्काळ पंचनामे करून भरपाईची मागणी  मुरबाड – मंगल  डोंगरे मुरबाड तालुक्यात उभी भातपिके पुर्णता करपल्याने शेतकरी हवालदिल झाला असुन सदर पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी शेतकरी संतोष भांगरथ याने केली आहे. मुरबाड हा तालुका एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जायचा. मात्र हे कोठार सांभाळणाऱ्या   बळीराजावर आस्मानी संकट कोसळल्याने तो पुरता हैराण […]

जळगांव व्यवसाय

स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल लवकरच भांडवली बाजारात

जळगांव – (प्रतिनिधी) जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम व सहकार्‍यांच्या सामुहिक प्रयत्नांनी स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रिज लिमिटेड ही कंपनी भांडवली बाजारात प्रवेश करीत आहे. स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रिज लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर दिपक सुरेश चौधरी यांनी बी.ई., इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनचे शिक्षण घेतले. स्पेक्ट्रम ही कंपनी आजमितीला इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल व इरिगेशन कंपन्यांना लागणार्‍या अनेक प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती करून त्यांना ती […]

जळगांव व्यवसाय

जैन इरिगेशनने अधिग्रहित केली कॅलिफोनिर्यातील इटीवॉटर कंपनी

नव तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडेल – अनिल जैन जागतिक पातळीवर लौकिक प्राप्त केलेल्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या इरिगेशन इन्कॉर्पोरेटेड (आयएनसी) या अमेरिकेतील उपकंपनीने 5 सप्टेंबरला फ्रेस्नो, कॅलिफोर्निया येथील इटीवॉटर ही कुशल सिंचन तंत्रज्ञान कंपनी अधिग्रहित केली आहे. इटीवॉटर ही कंपनी पाणी टंचाईबाबत ग्रामीण ते जागतिक समस्या सोडविण्याचे काम करते. परीपूर्ण क्लाऊड-बेस्ड प्लॅटफॉर्म असलेली ही […]

व्यवसाय

एलपीजी के दामों में 55 रुपये की बढ़ोतरी

तेल कंपनियों ने लगातार दूसरे महीने एलपीजी सिलेंडर के दामों में बढ़ोतरी कर दी है। अब बिना सब्सिडी वाला सिलेंडर 55 रुपये महंगा हो गया है। बढ़ी हुई नई कीमतें 1 जुलाई से पूरे देश में लागू हो जाएंगी। सब्सिडी वाले सिलेंडर का यह हुआ नया दाम यह वृद्धि अंतरराष्ट्रीय दरों में बढ़ोतरी और रुपये […]

व्यवसाय

अब रोजाना नहीं पता चलेंगे पेट्रोल डीजल के दाम

अगर आप रोजाना पेट्रोल डीजल के दाम के बारे में जानने के लिए तेल कंपनियों की वेबसाइट पर जाते हैं तो फिर अब निराशा हाथ लगेगी। तेल कंपनियों ने अब अपनी वेबसाइट पर इस तरह की जानकारी को देना बंद कर दिया है। इन कंपनियों ने बंद की सेवा देश की सबसे बड़ी सरकारी तेल […]