उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

सावता माळी युवक संघा तर्फे विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन

चोपडा/प्रतिनिधी श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ गुलदगड तसेच प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा व चोपडा महिला आघाडी यांच्यावतीने तहसिलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले मंठा शहरातील जि जालना येथीलन वविवाहित अवघे ५ दिवस लग्नाला झालेली वैष्णवी गोरे तिच्यावर धारदार शस्त्राने भर दिवसा खून केला गेला या […]

आरोग्य उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

लॉकडाऊनचे नियम पाळत घरूनच शुभेच्छा आणि आशीर्वाद द्या – आ. अनिल पाटील

आमदार अनिल पाटील यांचे जनतेस विनम्र आवाहन, दुःखद घटनांमुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय अमळनेर / प्रतिनिधी येथील मतदारसंघाचे भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात काही दुःखद घटना घडल्याने यंदाचा 7 जुलै रोजीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून सर्व जेष्ठ श्रेष्ठ ,हितचिंतक आणि प्रेमी मंडळींनी देखील लॉकडाऊन मुळे आपापल्या घरी […]

आरोग्य जळगांव सामाजिक

*’मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेकडुन एरंडोल शहरातील डॉक्टरांना संरक्षण किटचे वाटप*

*’मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेकडुन एरंडोल शहरातील डॉक्टरांना संरक्षण किटचे वाटप* मानव सेवा बहुउद्देशिय संस्थेचे संस्थेचे संस्थापक विकी उर्फ युवराज खोकरे व सहकारी बिरजुभाई सिरसे यांच्याकडुन शहरातील डॉक्टरांना उत्कृष्ट व दर्जेदार क्वालिटीचे पीपीई किटचे वाटप करण्यात आले. एरंडोल तालुक्यात व शहरात सुविख्यात असलेले आरोग्य दूत विकी उर्फ युवराज खोकरे व सहकारी बिरजू सिरसे यांनी ‘कोरोना, या […]

जळगांव सामाजिक

शिववंदन फाउंडेशन, वाजिद फाउंडेशन तर्फे फळवाटप व वृक्षारोपण

जळगांव / प्रतिनिधी येथील प्रसिद्ध उद्योगपती साजिदभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक कृषी दिना निमित्त केशव स्मृती प्रतिष्ठान च्या बेघर निवारा विश्रामगृहात वृद्ध व जेष्ठ नागरिकांना आज बुधवारी फळे वाटपाचा कार्यक्रम शिववंदन फाउंडेशन व वाजीद फाउंडेशन यांच्यातर्फे करण्यात आला. यावेळी जवळपास 50 ज्येष्ठ नागरिकांना फळ वाटप करण्यात आले तसेच शिरसोली परिसरामध्ये वृक्षारोपण ही यावेळी करण्यात […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

निधन वार्ता – रविंद्र विनायक जोशी

निधन वार्ता – रविंद्र विनायक जोशी रावेर तालुक्यातील रसलपुर येथील रहिवासी व अखिल भारतीय बाविसा ब्राम्हण समाज शाखा रावेरचे सेवारत अध्यक्ष रविंद्र विनायक जोशी ( वय६४) यांचे हृदयविकारामुळे निधन झाले . त्यांचे पश्च्यात पत्नी ,एक मुलगा, दोन मुली , भाऊ, बहिणी असा परिवार आहे, तालुक्यातील मुंजलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा वैद्य ( जोशी […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

निधन वार्ता – दत्तू हरी महाजन

निधन वार्ता – दत्तू हरी महाजन रावेर येथील स्वामी विवेकानंद चौकातील रहिवासी व सेवानिवृत्त रावेर नगरपालिका कर अधिक्षक दत्तू हरी महाजन ( वय 66) यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते भास्कर महाजन व रावेर पिपल्स बॅकेचे माजी व्यवस्थापक गोपाल महाजन यांचे बंधू तर पत्रकार […]

आरोग्य उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

निधन वार्ता – एकनाथ काशिनाथ महाजन

निधन वार्ता – एकनाथ काशिनाथ महाजन रावेर – येथील महात्मा फुले चौक येथील रहिवासी एकनाथ काशिनाथ महाजन यांचे दि.१५ जून २०२० रोजी सायंकाळी ६.१५ वाजेला अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते जगन्नाथ महाजन व देविदास महाजन यांचे बंधू तर रमेश महाजन व विजय महाजन यांचे वडील होत. […]

उत्तर महाराष्ट्र कल्याण जळगांव शिक्षण सामाजिक

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत निखिल पाटील राज्यात प्रथम

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत निखिल पाटील राज्यात प्रथम रावेर – विजय पाटील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालात निखिल राजू पाटील याची नायब तहसीलदार या राजपत्रित अधिकारी पदावर निवड झाली आहे. तो क्रीडा प्रवर्गातून राज्यात प्रथम व सर्वात कमी वयाचा तरुण अधिकारी ठरला आहे. २२ वर्षांचा निखिल हा मुळ रावेर तालुक्यातील […]

आरोग्य उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

निधन वार्ता – सुभाष दयाराम पाटील रावेर शहरातील सुंदरलाल नगरमधील रहिवासी तथा कोळदा येथील मुळ रहिवासी तथा ऐनपूर येथील वार्ताहर सुभाष दयाराम पाटील (वय ४६) यांचे दि १७ जून रोजी निधन झाले. जळगाव येथील खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. तालूक्यातील खिरवड येथील विकास माध्यमिक विद्यालयात ते उपशिक्षक म्हणून […]

आरोग्य उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

निधन वार्ता – जगदीश काशिनाथ महाजन

निधन वार्ता – जगदीश काशिनाथ महाजन रावेर प्रतिनिधी तालुक्यातील पाडळे बुद्रुक येथील रहिवासी व पोलीस पाटील जगदीश काशिनाथ महाजन (वय-४८) यांचे मंगळवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुली,मुलगा,भाऊ असा परिवार आहे. 0

उत्तर महाराष्ट्र कल्याण जळगांव मुंबई राजकीय सामाजिक

निधन वार्ता – मलिक लुकमान मलिक मरू

निधन वार्ता – मलिक लुकमान मलिक मरू रावेर ( प्रतिनिधी) शहरातील उटखेडा रोड, ग. स. सोसायटी जवळील रहिवासी हाजी मलिक लुकमान मलिक मरु (वय -६५) यांचे आज ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, सात भाऊ, एक बहीण, चार मूले, तीन मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते येथील शांतता समिती सदस्य मुस्तुफा […]