उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

चोपडा नगरपालिकेवर दिव्यांग सनेचा धडक मोर्चा

चोपडा / प्रतिनिधी दिव्यांग सेनेच्या मोर्चा. चोपडा येथील सिव्हील हाँस्पिटल मधुन.ठिक 11 वाजता निघाला. चोपडा बस स्टँड जवळुन नगरपालिकेवर धडकला त्या वेळी  सदर मोर्चा चोपडा नगर पालीका येथे दिव्यांगाच्या विविधमागण्यांसाठी नगराध्यक्षा.सौ.मनिषा ताई चौधरी व गट नेते जिवनभाऊ चौधरी यांना निवेदन देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला निवेदनात.दिव्यांग बांधवांनी चोपडा. नगरपालिका हद्मीतील रहात असलेल्या. मुकबधीर.कर्णबधीर. अंध.अस्थिव्यंग यांना चोपडा […]

बुलडाणा विदर्भ सामाजिक

बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा-प्रहार संघटना

शेगांव – बुलडाणा जिल्हयातील शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या हिताकरीता बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करुन तेथील शेतकर्यांना दुष्काळग्रस्ताचा लाभ देण्याची मागणी शेगांव शहर प्रहार संघटना,शेगांवच्या वतीने आज तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. त्या निवेदनात नमुदआहे की, तालुक्यात पिक विमा कंपनी ची माहिती संबधित कंपनीचे नांव त्वरीत देण्यात यावे. शेगांव,संग्रामपुर,चिखली येथील नाफेड खरेदी केंद्र […]

कल्याण मुंबई सामाजिक

कल्याण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा ‘जे’ प्रभाग कार्यालयावर मोर्चा

कल्याण –  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘जे’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या हद्दीतील एका अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग गायसमुद्रे, उपाध्यक्ष जयपाल कांबळे आदींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा प्रभाग कार्यालयावर धडकला. कोणतेही स्थगिती आदेश नसतानाही महापालिका सदर बांधकामावर निष्कासनाची कारवाई […]

ठाणे सामाजिक

कल्याण येथे अभियंता दिन उत्साहात साजरा

कल्याण – ( जैनेंन्द्र सैतवाल )शिक्षक दिन, बाल दिन, मातृ दिन असे बरेच दिन आपण साजरे करीत असतो. त्यातीलच बऱ्याच नागरिकांना माहीत नसलेला दिन म्हणजे “अभियंता दिन “. नुकताच १५ सप्टेंबर २०१८ रोजी कल्याण येथील विश्राम गृह येथे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे “अभियंता दिन” आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी कार्यकारी अभियंता प्रदीप दळवी यांनी उपस्थित […]

बुलडाणा सामाजिक

रिडिंग न घेता बिल देणार्‍या एम एस इ बी  च्या बिबी कार्यालयावर शेतकर्‍यांचा आक्रोश

बिबि/ राजू खार्डे वझर आघाव येथे बोगस रिंडीग घेवुन घरगुती विद्युत पुरवठा व तसेच शेतातील विद्युत पुरवठा चे बिल लाखाच्या वर दिलेजात  आसल्याची माहीती वझरआघाव येथील सरपंच रामेश्‍वर आघाव यांनी फोन वरुन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव विनोद भाऊ वाघ यांना दिली असता त्यानी लगेच बिबी येथील  MSEB ऑफिस मध्ये धाव घेवुन सं.अभियतां. पि जी […]

जळगांव सामाजिक

‘लोकराज्य’ चा छत्रपती शाहू महाराज विशेषांक प्रकाशित

जळगाव, दि. 13 – लोकराज्य मासिकाचा सप्टेंबर महिन्याचा अंक हा शैक्षणिक क्रांतीचे जनक : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनाचे विविध पैलू मांडणारा अंक असून या अंकाचे प्रकाशन ऐनपूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्रीराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, रावेरचे तहसीलदार विजयकुमार ढगे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे, महाविद्यालयाचे प्राचार्य […]

जळगांव सामाजिक

निंबोळ येथे गुर्जर दिन उत्साहात साजरा

निंबोळ,ता.रावेर- येथे आंतरराष्ट्रीय गुजर दिनानिमित्त गुर्जर सम्राट  राजा मिहीर भोज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी प्रभाकर पाटील, सचिन पाटील, राहुल पाटील, सतिष पाटील, विजय पाटील, योगेश पाटील, कुंदन पाटील, भरत पाटील, निलेश चौधरी आदी समाजबांधवांची उपस्थिती होती. 1+

जळगांव सामाजिक

चोपडा येथे गुर्जर दिन साजरा

चोपडा  / प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय गुर्जर दिन बुधवार दि. 12 रोजी येथील हॉटेल श्रीनाथ प्राईड येथे साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील गुर्जर समाज बांधवांची उपस्थिती होती. राजा मिहीर भोज यांच्या जयंती निमित्ताने हॉटेल श्रीनाथ प्राइड 8.30 वाजता कार्यक्रम सुरु झाला. सुरुवातीला दिप प्रज्वलन व माल्यार्पण सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर श्री मनोज सर,चंद्रशेखर दादा […]

जळगांव सामाजिक

जळगांवात आंतरराष्ट्रीय गुर्जर दिन साजरा

जळगांव / प्रतिनिधी    सम्राट राजा मिहीर भोज यांच्या जयंती निमित्त 9 वा अंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस साजरा करण्यात येतो. हा कार्यक्रम दादावाडी येथील आयडीअल इंग्लीश मिडीअम स्कुल येथे शिवाजीराव पाटील, नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील व  अ.भा.विरगुर्जर महासभेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून चंद्रशेखर दादा पाटील खर्डीकर, जि.प.चे आरोग्य सभापती दिलीप आबा […]

ठाणे सामाजिक

टिटवाळयात अंजनी एच पी गॅस एजन्सीचे चालते फिरते गोडाऊन

टिटवाळयात केव्हाही होऊ शकतो स्फोट सर्रासपणे गॅस सिलिंडर च्या गाड्या रोज शाळेजवळच उभ्या असतात टिटवाळा – (जैनेंन्द्र सैतवाल ) येथील अंजनी एच पी गॅस एजन्सीच्या ग्राहकांच्या लेखी तक्रारी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडे आल्या मुळे अंजनी गॅस सर्विस व त्यांच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाबाबत व अनागोंदि कारभारावर त्वरीत अंकुश घालण्याबाबत निवेदन देण्यात आले. या गॅस एजन्सीचे ग्राहक खूप त्रासले असून […]

सामाजिक

महेंद्र महाजन यांना केलेल्या मारहाणीचा नागरिकांतर्फे निषेध

रावेर -फैजपूर येथील पोलीस ठाण्याचे पोलीस कॉस्टेबल महेंद्र महाजन यांना रिक्षाचालकाने केलेल्या मारहाणीचा येथील नागरिकांनी निषेध केला आहे. याबाबत गुन्हेगाराची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार यांना निवेदन देवून केली आहे . निवेदनात नमूद केले की 1 सप्टेंबर रोजी फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सुधाकर महाजन हे कर्तव्य बजावत असतांना अवैध प्रवासी वाहतूक […]