आंतरराष्ट्रीय

कोरोना_अलर्ट

जिल्ह्यात आणखी १९ कोरोना बाधित   काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार रिसोड तालुक्यातील वरुड तोहफा येथील १, मालेगाव शहरातील सिद्धेश्वर कॉलनी परिसरातील १, भेरा येथील १५, मंगरूळपीर तालुक्यातील चिंचाळा येथील १, कारंजा लाड शहरातील गडवाले ले-आऊट परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या […]

कोरोना_अलर्ट

मुंबई राष्ट्रीय

रिझर्व्ह बँकेने कर्जवसुली स्थगितीसाठी सर्व बँकांना व वित्तीय संस्थांना स्पष्ट निर्देश द्यावेत – अजित पवार

मुंबई / प्रतिनिधी रिझर्व्हं बँकेचे गव्हर्नर शशीकांत दास यांनी जाहीर केलेल्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था सावरण्यास काही अंशी मदत होणार असली तरी देशातील बँका व वित्तीय संस्थांनी  कर्जवसुली ३ महिन्यासाठी स्थगित करावी असा केवळ सल्ला देवून या बँका ऐकणार नाहीत. त्यांना रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट निर्देश जाणे अपेक्षित आहे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी व्यक्त […]

बुलडाणा विदर्भ व्यवसाय

मोरगावच्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित

युवा स्वाभीमानी पार्टीचे जिल्हाअध्यक्ष राजपाल वानखडे यानी केली होती तक्रार शेगाव / प्रतिनिधी लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित ठेवणे , धान्य जादा दराने विकणे, रेकॉर्ड अद्ययावत न ठेवणे, यासह विविध आरोप सिद्ध झाल्याने शेगाव तालुक्यातील मोरगाव डी येथील स्वस्त धान्य दुकानदार सु.ज, काळे यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे . युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजपाल वानखडे यांच्यासह […]

फैजपूर बस स्थानकावरून एसटीची पार्सल सेवा सुरू

उत्तर महाराष्ट्र जळगांव व्यवसाय

लॉकडाऊन नियमांचा भंग ; बारा व्यापाऱ्यांची दुकाने सील

महापालिकेची कारवाई जळगांव / प्रतिनिधी लॉकडाऊनचा नियमांचा भंग करीत शहरातील सुवर्ण बाजार पेठ तसेच फुले मार्केटमधील काही व्यवसायिकांनी आपले दुकाने उघडली होती. त्यामुळे बाजारात गर्दी होत असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांना मिळाली. त्यांनी लगेच आतिक्रमण विभागाचे अधिक्षक एच. एम. खान व त्यांच्या पथकाला सोबत घेवून सुवर्णबाजारात पाहणी केली असता, ज्या दुकानांना परवानगी नाही अशी दुकाने […]

*पाचोरा शहरातील मद्यविक्री दुकाने बंद करावीत :- #अमोल_शिंदे .* *राकेश सुतार* *दैनिक बातमीदार न्यूज नेटवर्क*

आरोग्य उत्तर महाराष्ट्र कल्याण गुन्हा जळगांव सामाजिक

भुसावाळातील भोलाणे बेकारीच्या पावांमध्ये बुरशी ; लेबल वर पॅकेजिंग डेट व बॅच नंबरही नाही

भुसावाळातील भोलाणे बेकारीच्या पावांमध्ये बुरशी ; लेबल वर पॅकेजिंग डेट व बॅच नंबरही नाही रावेर – विजय पाटील लेबल वर पॅकेजिंग डेट व बॅच नंबर तसेच एक्सपायरी डेट असणे बंधनकारक असतांना भोलाणे बेकारीने सर्व नियम धाब्यावर ठेवून शिळ्या व बुरशी युक्त पावांची विक्री सुरु ठेवली आहे. लहान मुलांना पाव हि आवडीची वस्तू आहे. मुलांचा हट्ट […]

फटाके फोडण्याच्या वादावरून महिलेचा विनयभंग व ठार मारण्याचा प्रयत्न

रावेर पोलिसांनी केल्या पाच दारू भट्ट्या उद्ध्वस्त

धक्कादायक ! आरटीओ कार्यालयात ई- चलन अपहार; –जणांविरुद्ध गुन्हा दाखल

उत्तर महाराष्ट्र क्रिडा जळगांव शिक्षण

गोदावरी आय एम आर सह विविध संस्थामध्ये क्रिडा दिन उत्साहात साजरा

जळगाव / प्रतिनिधी गोदावरी आय एम आर महाविद्यालयात राष्ट्रीय क्रिडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तर गोदावरी सीबीएसई ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी भारतात २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रिडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सोशल डिस्टंसिंग पाळत मेजर ध्यानचंद यांना आदराजली वाहण्यात आली. यावेळी संचालक डॉ. प्रशांत वारके, डॉ निलीमा […]

धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवसाचे यशस्वी आयोजन

स्पोर्ट्स हाऊस तर्फे हॉकी स्टिक मोफत वाटप

क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे यांना जिल्हास्तरीय आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार जाहीर…

मनोरंजन

सुशांत का घर छोड़ने के बाद रिया चक्रवर्ती ने महेश भट्ट को किया था मैसेज- आपने मेरी आंखें खोल दी

सुशांत सिंह राजपूत मामले में रोज नए खुलासे हो रहे हैं। हाल ही में रिया चक्रवर्ती ने स्टेटमेंट के जरिए बताया कि 8 जून को सुशांत ने उन्हें घर छोड़कर जाने को कहा था क्योंकि उनकी बहन मीतू आ रही थीं। लेकिन अब महेश भट्ट और रिया की वॉट्सऐप चैट सामने सामने आई है जिसे […]

जळगांव शिक्षण

*अमळनेर : तालुका जेष्ठ शारीरिक शिक्षण शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी सुनील वाघ यांची तर कार्यध्यक्षपदी संजय पाटील यांची निवड*

*अमळनेर : तालुका जेष्ठ शारीरिक शिक्षण शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी सुनील वाघ यांची तर कार्यध्यक्षपदी संजय पाटील यांची निवड* करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ सहसचिव राजेश जाधव यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीचा बैठकीत सत्कार करण्यात आला          प्रताप महाविद्यालयाच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली यात अमळनेर तालुका कार्यकारिणीची  बिनविरोध निवड करण्यात […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव शिक्षण

उ.म.वि. च्या आजीवन अध्ययन व विस्तार मंडळाच्या तझ सदस्य पदी दिलिप वैद्य

उ.म.वि. च्या आजीवन अध्ययन व विस्तार मंडळाच्या तझ सदस्य पदी दिलिप वैद्य रावेर प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या “आजीवन अध्ययन व विस्तार मंडळावर” तालुक्यातील बलवाडी येथील श्री बा. ना. पाटील विद्यालयाचे शिक्षक दिलीप वैद्य यांची विशेष आमंत्रित व तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांनी ही […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव शिक्षण

श्रुती किशोर काळकर उच्च शिक्षणासाठी लंडन येथे रवाना.

श्रुती किशोर काळकर उच्च शिक्षणासाठी लंडन येथे रवाना. प्रतिनिधी(कुंदन सिंह ठाकुर) – एरंडोल येथील अँड किशोरजी काळकर विभागीय संघटन मंत्री तथा जनजातीय महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख यांची सुकन्या.हिची उच्च शिक्षणासाठी युके येथील लंडन जवळील ब्रिस्टल येथील विश्व विद्यालय येथे काँंन्टम कम्प्युटर येथे मास्टर डिग्रीसाठी निवड झाली झाली आहे. श्रुतीचे लहानपणीचे शिक्षण पहिली ते चौथीपर्यंत न्यू इंग्लिश […]

जळगांव शिक्षण

एरंडेल येथिल समर्थ अॅकाडमी ची विद्यार्थी हर्षाली ला यश.

एरंडेल येथिल समर्थ अॅकाडमी ची विद्यार्थी हर्षाली ला यश. एरंडेल प्रतिनिधी- येथिल समर्थ अॅकाडमी ची विद्यार्थी हर्षाली राजू वाडे यांनी भारतात मेडिकल साठी घेतली जाणारी नीट परीक्षेत 720 पैकी 582 गुण मिळाले असून भारतातून 18 लाख विद्यार्थी मध्ये तिचा 1600 क्रमांक आला आहे. समर्थ अॅकेडमी ची एक विद्यार्थी आता एम बी बी एस साठी लवकर […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव नोकरी

जिल्ह्याधिकारींचे आदेश : होमगार्डसाठी आनंदाची बातमी भुसावळ प्रतिनिधी राज्य सरकारने होमगार्ड यांना अचानक ड्युटीवरून काढून परिवारावर उपासमारीची वेळ आणली होती. पुन्हा ड्युटीवर घेण्यासाठी मोर्चेही काढण्यात आलेले होते.पण शेवटी म्हणतात “सब्र का फल मीठा होता है” आज ती वेळ आलेली असून मा.जिल्ह्याधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आदेश देऊन भुसावळात 25 होमगार्ड यांना दुपारी मॅसेज पाठवून रात्री 8 […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव नोकरी

एरंडोल प्रांत अधिकारी यांनी केल्या कर्मचाऱ्यांना केल्या सुचना.

एरंडोल / प्रतिनिधि येथे सोमवारी प्रांताधिकारी विनय गोस्वामी यांनी सर्व शासकीय कार्यालय प्रमुख याना कळविले की,  सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात येताना व घराबाहेर शासकीय कामानिमित्त पडताना गळ्यात किंवा शर्ट वर ठळक दिसेल असे ओळखपत्र लावावे.

जळगांव नोकरी

राजू शिवा सोनवणे यांचा आर्मीत नियुक्तीबद्दल सत्कार.

राजू शिवा सोनवणे यांचा आर्मीत नियुक्तीबद्दल सत्कार….‌ एरंडोल प्रतिनिधी एरंडोल:-शहरातील केवढी पुरा भागात राहणारा व हलाखीच्या परिस्थितीवर मात करून शिक्षण हेच ध्येय अंगीकारत राजू सोनवणे याची आर्मीत क्लर्क पदावर नियुक्ती झाली . यानिमित्ताने त्याचा जिजामाता माध्यमिक विद्यालयात सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी त्याला संस्था अध्यक्ष अमित पाटील यांनी शुभेच्छा दिल्या सत्कार प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्रीसी.बी.पाटील, […]

जळगांव नोकरी शिक्षण

एरंडोल येथे मेजर विनय पाटील यांचे व्याख्यान उत्साहात !

एरंडोल येथे मेजर विनय पाटील यांचे व्याख्यान उत्साहात ! एरंडोल प्रतिनिधी | कुंदन सिंह ठाकुर एरंडोल : येथे न. पा.सभागृहात सैन्यात जम्मू येथे कार्यरत असलेले मेजर विनय पाटील यांच्या व्याख्यानाचा नागरीकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. बी. बोरनारकर हे होते.प्रास्ताविक व सुञसंचालन डॉ. नरेंद्र पाटील यांनी केले. प्रशिक्षण काळात आलेले अनुभव व तरूण मुलांना सैन्यात […]

उत्तर महाराष्ट्र जळगांव नोकरी

युवक काँग्रेसतर्फे ८ मार्चला जिल्हा स्तरीय वकृत्व स्पर्धा

युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती बोदवड / प्रतिनिधी महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या व जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने दि.८ मार्च 2020 रोजी बेरोजगारी या विषयावर जिल्हा स्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील बोदवड येथे पत्रकार परिषदेत दिली. तरी या स्पर्धेत १८ ते ३५ वयोगटातील […]

Our Visitor Counter

0019912
Visit Today : 17
Total Visit : 19912
Hits Today : 27
Total Hits : 2815
Who's Online : 1
error: Content is protected !!