जळगांव

अमळनेर येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती प्रतिमा पूजनाने साजरी करण्यात आली.

अमळनेर येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती प्रतिमा पूजनाने साजरी करण्यात आली.
मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले. उपस्थित शिक्षिका सौ संगिता पाटील, सौ.गीतांजली पाटील, शिक्षक आनंदा पाटील, परशुराम गांगुर्डे, ऋषिकेश महाळपूरकर आदींनी ही प्रतिमेस पुष्प अर्पण करून पूजन केले.यावेळी शिक्षकांनी मास्क वापरत कार्यक्रमास उपस्थिती दिली.

error: Content is protected !!