जळगांव शिक्षण

एरंडोल येथील उर्दू प्रायमरी शाळा नंबर 2 दोन मध्ये वाचन लेखन प्रेरणा दिवस हात धुवा दिवस साजरा करण्यात आला

एरंडोल येथील उर्दू प्रायमरी शाळा नंबर 2 दोन मध्ये वाचन लेखन प्रेरणा दिवस हात धुवा दिवस साजरा करण्यात आला

एरंडोल येथील उर्दू प्रायमरी मध्ये शाळा नंबर 2 मध्ये वाचन लेखन प्रेरणा दिवस हात धुवा दिवस साजरा करण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना आझाद विचार मंच जिल्हा संघटक महात्मा गांधी मेसेज प्राप्त नूरुद्दीन मुल्लाजी हे होते
प्रारंभी मिसाईल मॅन भारतरत्न माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम साहेब यांची प्रतिमेला फुल हार अर्पण करण्यात आले
नूरुद्दीन मुल्लाजी यांना महात्मा गांधी ग्लोबल व महात्मा गांधी पिस मेसेंजर अवार्ड मिळाल्याने मुख्याध्यापक सय्यद असलम अली यांनी त्यांच्या सत्कार पुस्तक देऊन केले
सूत्रसंचालन गुलाम साबीर यांनी केले तर प्रस्ताविक मुख्याध्यापक सय्यद असलम अली यांनी केले याप्रसंगी नूरुद्दीन मुल्लाजी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की जेव्हा एपीजे कलाम साहेब यांची मालमत्तेची चाचणी केली तर 6 पॉईंट 4 शर्ट 3 सूट 2500 पुस्तके मिळाली एक प्लेट तेही संशोधना दान केले व त्यांना मिळणारी पेन्शन ही त्यांनी आपल्या गावाचे ग्रामपंचायतला दान केले अशा या महात्म्याला मी सलाम करतो सलाम करतो
मुख्याध्यापक असलम अली सय्यद सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाला शिक्षक अब्दुल कलीम अब्दुल रज्जाक नुजहद जँहा मॅडम राष्ट्रीय अपंग महासंघ चे कासोदा शहराध्यक्ष शेख रशीद
समन्वय समिती सदस्य उपस्थित होते

error: Content is protected !!