जळगांव शिक्षण

एरंडेल येथिल समर्थ अॅकाडमी ची विद्यार्थी हर्षाली ला यश.

एरंडेल येथिल समर्थ अॅकाडमी ची विद्यार्थी हर्षाली ला यश.
एरंडेल प्रतिनिधी- येथिल समर्थ अॅकाडमी ची विद्यार्थी हर्षाली राजू वाडे यांनी भारतात मेडिकल साठी घेतली जाणारी नीट परीक्षेत 720 पैकी 582 गुण मिळाले असून भारतातून 18 लाख विद्यार्थी मध्ये तिचा 1600 क्रमांक आला आहे.
समर्थ अॅकेडमी ची एक विद्यार्थी आता एम बी बी एस साठी लवकर प्रवेश घेईल.अॅकडमी तर्फे तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

error: Content is protected !!