जळगांव शिक्षण

*अमळनेर : तालुका जेष्ठ शारीरिक शिक्षण शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी सुनील वाघ यांची तर कार्यध्यक्षपदी संजय पाटील यांची निवड*

*अमळनेर : तालुका जेष्ठ शारीरिक शिक्षण शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघाच्या अध्यक्षपदी सुनील वाघ यांची तर कार्यध्यक्षपदी संजय पाटील यांची निवड*


करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ सहसचिव राजेश जाधव यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीचा बैठकीत सत्कार करण्यात आला  

       प्रताप महाविद्यालयाच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली यात अमळनेर तालुका कार्यकारिणीची  बिनविरोध निवड करण्यात आली त्यात सचिव डी डी राजपूत , उपाध्यक्ष – प्रा अमृत अग्रवाल ,व्ही जी बोरसे , सहसचिव महेश माळी, आर आर सोनवणे , कोषाध्यक्ष के यु बागुल , संघटक विलास चौधरी , आर एल पाटील , सल्लागार  किशोर मोरे , डी एस साळुंखे , प्रसिद्धी प्रमुख एस आर बोरसे , शशिकांत पवार , सदस्य-  रोहिदास महाजन , आर पी चौधरी , पंकज पाटील , पी पी निकम , भूषण सोनवणे , आर टी बागुल , मिलिंद पाटील , एन एल पाटील , सचिन पाटील , जे व्ही बागुल यांचा कार्यकारिणीत समावेश आहे. कार्यक्रमास जिल्हा युवाxx महासंघाचे अध्यक्ष प्रा डॉ रणजित पाटील , जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे , जिल्हा सहसचिव प्रवीण पाटील , जिल्हा युवा सचिव हरीश शेळके , उपाध्यक्ष प्रा समीर घोडेस्वार , युवकार्याध्यक्ष सचिन महाजन , युवा कोषाध्यक्ष योगेश सोनवणे हजर होते याचवेळी अमळनेर तालुका युवा कार्यकारिणीचा सत्कार  करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पतीलव आभार सुनील वाघ यांनी मानले

error: Content is protected !!