उत्तर महाराष्ट्र जळगांव सामाजिक

निधन वार्ता – साहेबराव लक्ष्मण पाटील

निधन वार्ता

साहेबराव लक्ष्मण पाटील

रावेर – प्रतिनिधी

तालुक्यातील विवरे खु. येथील मुळ रहिवासी व सध्या फैझपूर येथे राहणारे मधुकार सहकारी साखर कारखान्याचे सेवा निवृत्त कर्मचारी साहेबराव लक्ष्मण पाटील वय ६४ यांचे आज दि. २३ रोजी सकाळी ०५.०० च्या सुमारास ह्रुदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले.

ते राकेश पाटील यांचे वडील होत.

त्यांचे पश्र्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

error: Content is protected !!