Batmidar
उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव ताज्या बातम्या महाराष्ट्र

भुसावळातील चार टोळी , दहा हद्दपार

जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत   यांच्या  निर्दशनानुसार चौकशी सुरू

भुसावळ /  प्रतिनिधी 

शहरातील वाढत्या  गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी.उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी  चार टोळी व दहा हद्दपारीचे प्रस्ताव .जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत   यांच्या  निर्दशनानुसार चौकशी सुरू केली आहे.

,भुसावळ शहरामधील सध्या स्थितीमध्ये चार टोळीची चौकशी जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेश निर्दशनानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे करीत आहेत. पोलिस स्टेशन स्तरावर प्रस्ताव तयार करण्यासाठी घेतलेले आहेत. त्याशिवाय वैयक्तिक तडीपारीच्या  दहा प्रस्तावांची चौकशी ते  करीत आहेत.काही प्रस्ताव तडीपार करणारे सक्षम अधिकारी यांच्याकडे पाठविलेले आहेत.यापुढे देखील पोलीस स्टेशन कडून जे रेकॉड वरील गुन्हेगार आहे किंवा नव्याने गुन्हे करण्याची शक्यता आहे.तसेच नवीन गुन्हे करीत आहे अशा व्यक्तींवर त्यांचे पूर्वीचे रेकॉड पाहून तडीपार प्रस्ताव महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५,५६,५७ खाली प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असणार आहे.

Related posts

भाजप किती जागांवर लढवणार निवडणूक

Batmidar

माझी, कुटुंबियांची बदनामी थांबवा – संजय राठोड

Batmidar

आपल्या पर्सनॅलिटी आणि बाईकनुसार ऑनलाईन हेल्मेट डिझाईन करा आणि घरपोच डिलिव्हरी मिळवा

Batmidar
error: Content is protected !!