Batmidar
Crime उत्तर महाराष्ट्र जळगांव ताज्या बातम्या महाराष्ट्र

महावीर जैनच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

जळगाव / प्रतिनिधी

बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी सीए महावीर जैनच्या जामीन अर्जावर उद्या (बुधवार) हायकोर्टात सूनवाई होणार आहे.

महावीर जैनचा जामीन अर्ज २२ जानेवारीला पुणे न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर महावीर जैन मुंबई हायकोर्टात गेले होते. त्यावर २२ फेब्रुवारीला सूनवाई होणार होती. परंतू बोर्डावर केस न आल्यामुळे आता उद्या (गुरुवारी) यावर सूनवाई होणार आहे.

 

 

 

Related posts

उल्हासनगर महापालिका आयुक्त यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार

Batmidar

जिल्ह्यात आज पाठविलेल्या अहवालात ४०८ कोरोनाबाधित रूग्ण आढळले

Batmidar

शिवसेना आमदार संजय राठोड राजकीय गुरुच्या भेटीला

Batmidar
error: Content is protected !!