Batmidar
उत्तर महाराष्ट्र गुन्हा जळगांव ताज्या बातम्या महाराष्ट्र

नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूकदारांचे तीन ट्रॅक्टर जप्त

अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍यांच्या गोटात खळबळ

मुक्ताईनगर / प्रतिनिधी

तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या भोटा-रीगाव-कुर्‍हा रस्त्यावर नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर पकडण्यात आल्याने अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगरच्या तहसीलदार श्वेता संचिती यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईने अवैध वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई संतोष गायकवाड, निलेश काळे, जयेश सुरवाडे, गजानन सोनवणे, सोमनाथ गोररकाळ यांच्या पथकाने केली.

Related posts

आदिवासी वस्ती-पांड्यांना बेघर करणाऱ्या वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयावर मोर्चा

Batmidar

भारतीय सैन्य दलात मातृभूमीची सेवा करून समाधान पाटील सेवानिवृत्त

Batmidar

एरंडोल येथे कोरोनाचे रुग्ण संख्येत वाढ.

Batmidar
error: Content is protected !!