GOVERNMENT JOBS – (APS) आर्मी पब्लिक स्कूल मध्ये 8700 जागांसाठी भरती 2022

1 पदव्युत्तर शिक्षक (PGT) – 8700

2 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – (TGT)

3 प्राथमिक शिक्षक – (PRT)

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.1 – (i) – 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
पद क्र.2 – (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed
पद क्र.3 – (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed/ डिप्लोमा/कोर्स
वयाची अट – 01 एप्रिल 2021 रोजी,

फ्रेशर्स – 40 वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT: 29 वर्षे & PGT 36 वर्षे)

अनुभवी – 57 वर्षांखाली

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.

Fee – 385/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2022

स्क्रीनिंग परीक्षा – 19 & 20 फेब्रुवारी 2022

निकाल – 28 फेब्रुवारी 2022

एकूण – 8700

बातमीदारचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

x
error: Content is protected !!