GOVERNMENT JOBS – (NHM Aurangabad) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद येथे विविध पदांची भरती

एकूण – 87 जागा

पदाचे नाव – विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट & इतर पदे.

शैक्षणिक पात्रता – DM/MD/MS/DNB/MSW/MBBS/BAMS/B.Sc/पदवीधर/B.Pharm/B.Pharm/12वी उत्तीर्ण

वयाची अट – 13 जानेवारी 2022 रोजी,

विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षांपर्यंत

स्टाफ नर्स – 65 वर्षांपर्यंत

इतर पदे – 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – औरंगाबाद

Fee – खुला प्रवर्ग – ₹500/- [मागासवर्गीय: ₹250/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शूल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, चिकलठाणा, औरंगाबाद

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2022

अधिक माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.

बातमीदारचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

x
error: Content is protected !!