रोहीञामधील ४२हजार रूपये किंमतीची कॉपर कॉइल व ऑईल ची चोरी

एरंडोल।प्रतिनिधी
एरंडोल: १३जानेवारी रोजी दुपारी ४वाजेच्या सुमारास तालुक्यातील नागदुली शिवारातील निरज अग्रवाल यांच्या शेतातील विद्युत डि.पी.मधील ३५ हजार रूपये किंमतीची

 कॉपर कॉइल व ७हजार रूपये किंमतीचे ७०लीटर ऑईल अज्ञात चोरट्याने चोरून नेले.

याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला

असुन पुढील तपास पोलिस हेड काँन्स्टेबल काशिनाथ पाटील हे करीत आहेत.

बातमीदारचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

x
error: Content is protected !!