जळगांव नोकरी

राजू शिवा सोनवणे यांचा आर्मीत नियुक्तीबद्दल सत्कार.

राजू शिवा सोनवणे यांचा आर्मीत नियुक्तीबद्दल सत्कार….‌
एरंडोल प्रतिनिधी
एरंडोल:-शहरातील केवढी पुरा भागात राहणारा व हलाखीच्या परिस्थितीवर मात करून शिक्षण हेच ध्येय अंगीकारत राजू सोनवणे याची आर्मीत क्लर्क पदावर नियुक्ती झाली . यानिमित्ताने त्याचा जिजामाता माध्यमिक विद्यालयात सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी त्याला संस्था अध्यक्ष अमित पाटील यांनी शुभेच्छा दिल्या
सत्कार प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्रीसी.बी.पाटील, श्री केदार सौ स्मिता पाटील, श्री चव्हाण, विजू पाटील सुनील पाटील राजू सोनवणे हा विद्यालयाचा विद्यार्थी आहे…..

error: Content is protected !!