उत्तर महाराष्ट्र जळगांव नोकरी

एरंडोल प्रांत अधिकारी यांनी केल्या कर्मचाऱ्यांना केल्या सुचना.

एरंडोल / प्रतिनिधि
येथे सोमवारी प्रांताधिकारी विनय गोस्वामी यांनी सर्व शासकीय कार्यालय प्रमुख याना कळविले की,  सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात येताना व घराबाहेर शासकीय कामानिमित्त पडताना गळ्यात किंवा शर्ट वर ठळक दिसेल असे ओळखपत्र लावावे.

error: Content is protected !!