नगरपालिका तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

एरंडोल।प्रतिनिधी एरंडोल- सकाळी ८.२० मि. एरंडोल नगरपालिका स्तरावर ७२ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर ध्वजारोहण प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते करण्यात आला. या…

राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी उत्साहात साजरा

एरंडोल। प्रतिनिधी एरंडोल- आज दि . 25/01/2022 रोजी 16 एरंडोल विधानसभा मतदार संघाचे मुख्यालय एरंडोल तहसिल कार्यालय येथे तहसिलदार एरंडोल यांचे दालनात मतदार दिवसांचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मा . श्री . विनय…

विजेचा लपंडाव रब्बी हंगाम धोक्यात शेतकरी संतप्त

एरंडोल।प्रतिनिधी एरंडोल-पळासदळ शिवारसह तालुक्यातील शेतशिवारात विजेचा कमालीचा लपंडाव हा सध्या सुरू आहे. त्यामुळे शेतकरी हा परेशान झाला असून रब्बी हंगाम विजे आभावी व पाण्याअभावी धोक्यात आला आहे.परिणामी शेतशिवारातील ठरलेला वीज पुरवठा हा…

विदेशी नोकरीचे आमीष दाखवुन विखरण च्या युवकाची फसवणुक..!

एरंडोल।प्रतिनिधी एरंडोल: तालुक्यातील विखरण येथील सचिन ञ्यंबक अहीरे (वय-२८वर्षे) या युवकाच्या इ-मेल आय डी वर अज्ञात आरोपीकडून विदेशात नोकरीसाठी निवड झाल्याचे भासवुन ऑनलाइन पध्दतीने बँक खात्यात नोंदणी शुल्क भरण्यास सांगण्यात आले. सचिन…

ईसा संघटनेमुळे राज्यातील  शाळा,पालक,विद्यार्थी शिक्षकांना   मिळाला दिलासा.

एरंडोल।प्रतिनिधी  इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा च्या वतीने "शाळा बंद निर्णय " रद्द करा अशी मागणी  शासनाकडे लावून धरली होती. विशेषत: ग्रामीण महाराष्ट्रातील ज्या शाळा अगोदरच मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या होत्या,…

नदीची स्वच्छता व वृक्षलागवड हा श्रमदानातून उपक्रम

एरंडोल।प्रतिनिधी एरंडोल- नगर पालिका चे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्या सुयोग्य संकल्पनेलून दि . 23 जाते ते 26 जाने पर्यंत करण्याचा निर्धार ( श्री . विकास नवाळे ) करून त्यास सुरवात झाली असून मुख्याधिकारी नवाळे यांच्या लोक सहभागाच्या…

भावाकडून बहीणीचा विश्वासघात केला.

एरंडोल।प्रतिनिधी एरंडोल: बहीणीच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन वाटणीपञ नोंदवित असल्याचे भासवत हक्कसोड करून बहीणीचा विश्वासघात केल्याप्रकरणी भाऊ-भावजयी विरूद्ध एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलबाई आनंदा महाजन रा.पातोंडा…

उद्या पासून ग्रामीण भागात स्कूल चले हम.

एरंडोल । प्रतिनिधी २४ जानेवारी २०२२ सोमवार पासुन एरंडोल वगळता तालुक्यात ग्रामीण भागात जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा,खाजगी प्राथमिक शाळा,इंग्रजी माध्यमाच्या शाळा पुन्हा नव्याने सूरू होणार आहेत. जवळपास १२० ते १२५…

आज पासून अंजनी नदीपाञ ची स्वच्छता

एरंडोल: येथे नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या संकल्पनेतुन शहरालगतच्या अंजनी नदी पाञाचे श्रमदानातुन स्वच्छता व नदीच्या दोन्ही तीरांवर वृक्षलागवड मोहीम २३ जानेवारी ते २६जानेवारी २०२२ दरम्यान सकाळी ७ते दुपारी१२…

गोपी गोल्ड इंग्लिश स्कूल तर्फे पारितोषिक वितरण सोहळा.

एरंडोल।प्रतिनिधी एरंडोल-ग्रामीण उन्नती मंडळ संचलित गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल एरंडोल मध्ये बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2021 मध्ये प्रथम क्रमांक कुमारी लावण्या दिनेश पाटील. तसेच…
x
error: Content is protected !!